जिल्हा आढावा बैठकीत भविष्यातील निवडणुका व संघटनेच्या वाटचालिवर चर्चा बहुजन समाजाला एकजुट करुन सामाजिक व राजकीय क्षेत्रात संघटनेने अस्तित्व निर्माण केले -अशोक शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- फुले शाहू आंबेडकर साठे कलाम…
शहरातील मुख्याध्यापकांसह शालेय शिक्षकांचा एकत्रपणे रंगला सन्मान सोहळा राष्ट्र उभारणीचे काम शिक्षक करतात -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षकांचे ऋण कोणीही फेडू शकत नाही. शिक्षकांच्या योगदानाने देशाचा विकास साधला गेला…
गणेश विसर्जन व पैगंबर जयंती मिरवणुकीनिमित्त घेतलेल्या निर्णयाचे स्वागत समाजाला बरोबर घेऊन इतर समाजाला मान देण्याचे कार्य मुस्लिम समाजाने केले -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील धार्मिक ऐक्य व जातीय…
भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती आदर, निष्ठा व श्रध्दाभाव ठेवावा, त्याशिवाय आपल्याला ज्ञानप्राप्ती होऊ शकत नाही. भारतीय संस्कृतीत गुरुंना महत्त्वाचे स्थान आहे. विद्यार्थ्यांच्या यशस्वी…
दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेत भारतात पहिल्या येण्याचा पटकाविला बहुमान अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील खेळाडू स्केटिंग कार्तिक रत्नेश मिश्रा या दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. मिश्रा याने या स्पर्धेत…
सामाजिक परिवर्तनासाठी भापकर गुरुजींचे कार्य व संघर्ष सर्व शिक्षकांसाठी दिशादर्शक -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- आयुष्यभराची पुंजी खर्चून गावासाठी डोंगर फोडून रस्ता बांधणारे व गावाच्या सर्वांगीन विकासासाठी सातत्याने झटणारे गुंडेगाव (ता.…
शिक्षकांचा सन्मान करुन विद्यार्थ्यांनी केली कृतज्ञता व्यक्त अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील पी.ए. इनामदार स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सन्मान करुन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तर…
व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षिकांचा सन्मान महिलांच्या उद्योग-व्यवसायाला चालना देण्यासाठी मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला व युवतींना विविध व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (नवी दिल्ली) संचलित शहरातील…
रुपीबाई मोतीलालजी बोरा विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजात वाढते धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रतिबिंब लहान मुलांमध्ये उमटत आहे. धार्मिक व सामाजिक ऐक्यासाठी शिक्षकांनाच भूमिका बजवावी लागणार आहे. माणुसकी हीच…
आदिवासी शेतकऱ्यांच्या बिगर आदिवासींनी लाटलेल्या जमीनी परत मिळवण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईनच्या माध्यमातून आदिवासी बांधवांचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- बिगर आदिवासींनी आदिवासी शेतकऱ्यांच्या लाटलेल्या जमीनी परत मिळवण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने मंगळवारी (दि.12…