• Thu. Apr 9th, 2026

Trending

श्रावणी शुक्रवारी शालेय विद्यार्थींनी घडविले महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन

मंगलगौरीचे खेळ व विविध पारंपारिक गीतांवर बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण जीवनात ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करा -पो.नि. ज्योती गडकरी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या रुपीबाई मोतीलालजी बोरा…

नागरिकांमध्ये विश्‍वास व सुरक्षितता निर्माण करणारे पोलीस निरीक्षक यादव यांचा सत्कार

यादव आपल्या कार्यातून सर्वसामान्यांच्या मनातील सिंघम ठरले -विजय भालसिंग वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या कोतवाली हद्दीत शांतता, सुव्यवस्था अबाधित ठेवून आपल्या उत्कृष्ट कार्यातून सर्वसामान्यांसह महिला वर्गामध्ये विश्‍वास…

भिस्तबागच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक दिन साजरा

सर्वसामान्यांची मुले घडविणाऱ्या शिक्षकांचा नगरसेविकेने केला सन्मान शिक्षक हाच समाजाचा दीपस्तंभ -अनिता काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग, ढवण वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय…

मिरी येथील ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी

ग्रामस्थांचा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद गावातील आजी-माजी सैनिकांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज व पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्थेच्या वतीने मिरी (ता. पाथर्डी) येथील…

मुन्नाभाईला फरार करणाऱ्या चितळेवाडीच्या सरपंच, ग्रामसेवकावर कारवाई व्हावी

शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार बोगस डॉक्टरचे रॅकेट उघड होण्यासाठी प्रमाणपत्र व डिग्री तपासण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामस्थांवर चूकीचे उपचार करणाऱ्या चितळेवाडी (ता. पाथर्डी)…

शहरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या दफनभूमीच्या रस्त्याचा प्रश्‍न मार्गी -नगरसेवक अनिल शिंदे

दफनभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन विरोधकांना विकास कामे खपत नाही अहमदनगर (प्रतिनिधी)- विरोधकांना विकास कामे खपत नसल्याने, प्रभागात करण्यात आलेल्या चांगल्या कामांच्या देखील तक्रारी करण्यात आल्या. मात्र सर्वसामान्यांचे प्रश्‍न…

शेख फरहत अंजुम यांचा आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरव

शिक्षण क्षेत्रात सातत्याने देत असलेल्या योगदानाची दखल सन्मानित अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शेख फरहत अंजुम अब्दुल समद यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरविण्यात…

नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धेचे निमगाव वाघाला आयोजन

सोमवार व मंगळवारी रंगणार मुला-मुलींच्या कुस्तीचा थरार अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धा निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयाच्या मैदानात सोमवार व मंगळवारी (दि.11 व 12 सप्टेंबर) रंगणार…

कायनेटिकच्या कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर रुजू करुन घेण्याची मागणी

कंपतीन कामगार कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप बेकायदेशीरपणे कामगारांना काढून टाकल्याची धडक जनरल कामगार संघटनेची तक्रार अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी येथील कायनेटिक इंजीनियरिंग कंपनी मध्ये कामगार कायद्यांचे उल्लंघन करून, बेकायदेशीरपणे कामगारांना…

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या जिल्हा सल्लागारपदी ॲड. बोरुडे व जिल्हा उपाध्यक्षपदी डोळस यांची नियुक्ती

सामाजिक कार्यकर्त्यांना संघटनेत सामावून घेवून सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे कार्य सुरु -रघुनाथ आंबेडकर अहमदनगर (प्रतिनिधी)- भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या नगर जिल्हा सल्लागार प्रमुखपदी ॲड. दिपक बोरुडे व जिल्हा उपाध्यक्षपदी बाबासाहेब डोळस…