• Thu. Apr 9th, 2026

Trending

वार्ताहर अनिल रोडे यांचे निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील वार्ताहर अनिल अशोकराव रोडे यांचे मंगळवारी (दि.12 सप्टेंबर) पहाटे शहरातील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान निधन झाले. ते 37 वर्षाचे होते. ते काही दिवसापासून आजारी होते. गोणेगाव…

पोस्टल सोसायटीच्या चेअरमनपदी ॲड. रामेश्‍वर ढाकणे

तर व्हाईस चेअरमनपदी सुनिल कुलकर्णी यांची निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर पोस्टल डिव्हीजन सोसायटीच्या नुकतेच पार पाडलेल्या संचालक मंडळाच्या सभेत चेअरमनपदी ॲड. रामेश्‍वर ढाकणे तर व्हाईस चेअरमनपदी सुनिल कुलकर्णी यांची सर्वानुमते…

पीएचडी मिळाल्याबद्दल पी.ए. इनामदार शाळेत प्रा. आसमा खान हिचा गौरव

सर्वसामान्य कुटुंबातील मुलींने शिक्षणाद्वारे आपले कर्तृत्व सिध्द केले -हारुन खान अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील गंज बाजार येथील व्यापारी हमीदभाई तालेवाले यांची कन्या प्रा. आसमा हमीद खान यांना नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे…

अपघातात एक पाय गमावल्यानंतर डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या युवतीचा सन्मान

श्रीदीप हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या पायावर झाली यशस्वी शस्त्रक्रिया संकटावर मात करुन धनश्रीचा थक्क करणारा जनरल सर्जरीपर्यंतचा प्रवास अहमदनगर (प्रतिनिधी)- अपघातामध्ये वयाच्या 12 व्या वर्षी एक पाय गमावला, त्याच वेळी ठरवले डॉक्टर…

कोल्हारच्या गडावर 300 झाडांची लागवड

गड नटणार हिरवाईने; स्टेट बँक ऑफ इंडिया व जय हिंद फाउंडेशनचा उपक्रम निसर्गातच खरा परमेश्‍वर -संजय पाठक अहमदनगर (प्रतिनिधी)- कोल्हारच्या गडावर महादेव मंदिर परिसरात पाचशे झाडांच्या माध्यमातून निसर्गरुपी भगवान शंकराची…

संगणक अभियांत्रिकी व नीट परीक्षेत यश संपादन करणाऱ्या मुकुंदनगरच्या युवकांचा सन्मान

मुलांना आवडीच्या क्षेत्रात पालकांनी प्रोत्साहन द्यावे -रऊफ शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- संगणक अभियांत्रिकी व नीट परीक्षेत यश संपादन करणाऱ्या मुकुंदनगर येथील युवकांचा सन्मान करण्यात आला. पालघर येथील महाविद्यालयात डिप्लोमा इन कॉम्प्युटर…

छावणी परिषद शाळेचे अरविंद कुडिया यांचा आदर्श कलाशिक्षक पुरस्काराने गौरव

राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली कुडिया यांच्या कला क्षेत्रातील कार्याची दखल कलेने जीवनात समाधान व आत्मविश्‍वास निर्माण होतो -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- कलेने जीवनात समाधान व आत्मविश्‍वास निर्माण होतो. प्राथमिक शिक्षणात…

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे

मराठा समन्वय परिषदेची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाला 50 टक्केच्या आत ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी मराठा समन्वय परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. परिषदेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील…

कायनेटिक कंपनीत कामगार कायद्यांची अंमलबजावणी होण्यासाठी उपोषण

धडक जनरल कामगार संघटना व पिडीत कामगारांचा आक्रमक पवित्रा कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर रुजू करुन घेण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी येथील कायनेटिक इंजीनियरिंग कंपनीत कामगार कायद्यांचे होणारे उल्लंघन व कामगार…

नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन

कुस्तीपटूंच्या रंगतदार कुस्त्यांचा थरार खेळाने मुलांमध्ये यश-अपयश पचविण्याची शक्ती निर्माण होते -पो.नि. राजेंद्र सानप अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नगर तालुका क्रीडा समितीच्या माध्यमातून नगर तालुका तालिम सेवा…