रिपाईचे जिल्हाधिकारी यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील उड्डाणपुलाच्या राहिलेल्या पिल्लरवर इतर महापुरुषांच्या जीवनातील महत्त्वाच्या क्षणांचे प्रतिमा रेखाटण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.…
जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत नऊवा क्रमांक अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतेच मंथन प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, समर्थ विद्या प्रशालेचा (सावेडी) विद्यार्थी श्लोक विकास ढोकळे यांने घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत…
25 वर्षापुढील नागरिकांसाठी ओळखीचा व पत्त्याचा पुरावा जोडण्याचे काम सुरु अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाने 25 वर्षापुढील नागरिकांसाठी आधार कार्डमध्ये ओळखीचा व पत्त्याचा पुरावा जोडण्याचे बंधनकारक केल्याच्या पार्श्वभूमीवर निमगाव वाघा (ता. नगर)…
महिला कुस्तीपटू व नामवंत मल्लांच्या रंगल्या कुस्त्या अहमदनगर (प्रतिनिधी)- निंबळक (ता. नगर) येथील श्री खंडोबा यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या कुस्ती हंगामा लाल मातीच्या आखाड्यातील कुस्त्यांनी रंगला होता. हलगी-डफाचा निनाद, बजरंग बलीचा…
भाजप कामगार आघाडीचे पालकमंत्री विखे यांना निवेदन या प्रश्नी स्थानिक शेतकर्यांसह कृती समिती स्थापन करणार -रघुनाथ आंबेडकर अहमदनगर (प्रतिनिधी)- पिंपळगाव जोगा (ता. पारनेर) धरणातील डाव्या कालव्यातून कान्हूर पठार उपसा सिंचन…
चांगल्या विचारांच्या लोकांमुळे समाज पुढे जात आहे -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- चांगल्या विचारांच्या लोकांमुळे समाज पुढे जात आहे. राजकारण फक्त निवडणुकांपुरते मर्यादीत ठेऊन सामाजिक कार्याने चांगले माणसे जोडून विकासात्मक…
राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजाच्या उध्दारासाठी कार्य केले -अभिषेक कळमकर अहमदनगर (प्रतिनिधी)- राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजाच्या उध्दारासाठी कार्य केले.…
शहराच्या विकासात्मक परिस्थितीवर चर्चा महाराष्ट्राच्या जडणघडणीत व देशाच्या विकासासाठी शरद पवार यांचे मोठे योगदान -प्रकाश भागानगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या जडणघडणीत व देशाच्या विकासासाठी शरद पवार यांचे मोठे योगदान राहिले आहे.…
शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीत महापुरुष व प्रतिभावान व्यक्तींचे पुस्तके वाचनासाठी वाटप पुरोगामी महाराष्ट्राचा पाया राजर्षी शाहू महाराजांनी रचला -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवनाथ विद्यालय,…
धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी धम्मरथाचा लोकार्पण मानवतेच्या कल्याणासाठी धम्माचा प्रचार-प्रसाराचा उपक्रम दिशादर्शक -डॉ. पंकज जावळे अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीने बुध्द पौर्णिमेनिमित्त शहरातून शांती संदेश रॅली काढण्यात आली. तर भगवान…