• Fri. Mar 21st, 2025

Trending

महिलांनी संसार सांभाळून व्यवसाय उभारावा -न्यायाधीश उषा पाटील

सावित्री ज्योती महोत्सव व बचतगट प्रदर्शनाचे उद्घाटन अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांनी संसार सांभाळून आपला व्यवसाय उभारावा. व्यवसायात उभा करताना संसार सांभाळणे ही प्रथम जबाबदारी समोर ठेऊन आपल्या कला-गुणांना वाव द्यावे. व्यवसाय…

प्रलंबित मागण्यांसाठी माध्यमिक शिक्षकांची शिक्षणाधिकारी कार्यालय समोर धरणे

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात…

दोनशे गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप

उन्नती सेवाभावी संस्थेचा सामाजिक उपक्रम शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे माध्यम -डोड अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्नती सेवाभावी संस्थेच्या वतीने भिंगार, आलमगीर, मेहकरी व नागरदेवळे येथील दोनशे गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात…

घर घर लंगर सेवेला रवी बक्षी यांची मदत

तारकपूरला गरजूंना फुड पॅकेटसह फळांचे वाटप बक्षी यांची लंगर सेवेला नेहमीच साथ लाभली -जनक आहुजा अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून गरजू घटकांना जेवण पुरविणार्‍या घर घर लंगर सेवेच्या तारकपूर येथील…

अंजूमने तरक्की उर्दू ट्रस्ट संचलित चाँद सुलताना उर्दू हायस्कूलच्या चेअरमनपदी अर्शद शेख

नव्याने संचालक मंडळ जाहीर मागील इतिहास बाजूला ठेवून, संस्थेच्या उज्वल भविष्यासाठी पुढील वाटचाल -अर्शद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अंजूमने तरक्की उर्दू ट्रस्ट संचलित चाँद सुलताना उर्दू हायस्कूलच्या चेअरमनपदी आर्किटेक्ट अर्शद शेख…

मोहम्मद पैगंबर यांच्या पवित्र केसांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त टकटी दरवाजा येथे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न अहमदनगर (प्रतिनिधी)- ईस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती (ईद ए मिलाद) निमित्त सालाबाद प्रमाणे शहरातील टकटी दरवाजा (मीर मुर्तूजा…

निशुल्क नेत्र व स्त्री रोग तपासणी शिबिर

स्वस्तिक नेत्रालय अ‍ॅण्ड मॅटर्निटी हॉस्पिटलचा उपक्रम लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील स्वस्तिक नेत्रालय अ‍ॅण्ड मॅटर्निटी हॉस्पिटलच्या वतीने दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर 10 व 11 ऑक्टोबर रोजी निशुल्क नेत्र व…

महिलांनी एकत्र येऊन लुटला कोजागिरी पौर्णिमेचा आनंद

प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम पारंपारिक वेशभुषेत महिलांचा सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिलांसाठी कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिलांनी कोजागिरी पौर्णिमेचा आनंद लुटून…

बसपाचे संस्थापक कांशीराम यांना परिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

कांशीराम यांच्या कार्याला शाहिरी गीतांमधून उजाळा अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने पार्टीचे संस्थापक नेते कांशीराम यांच्या परिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. मार्केटयार्ड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

शहरात प्रदर्शनातून मोहम्मद पैगंबरांच्या विचारांचा जागर

मोहम्मद पैगंबर जयंतीचा सरवरे आलम कमिटी व एफ.जे. ग्रुपचा उपक्रम पैगंबरांचे खरे विचार समाजाला देण्याचा प्रयत्न कौतुकास्पद -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- ईस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी जगाला दिलेले…