• Thu. Apr 9th, 2026

Trending

वीरशैव कक्कय्या समाज विकास मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान; सभेतील सर्व विषय एकमताने मंजूर अंधश्रध्देच्या आहारी न जाता शिक्षणाची कास धरावी -रमेश त्रिमुखे अहमदनगर (प्रतिनिधी)- वीरशैव कक्कय्या (ढोर) समाज विकास मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार…

गणेशोत्सवानिमित्त निमगाव वाघात मतदार जागृती

वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश; विद्यार्थ्यांना मतदार मार्गदर्शक पुस्तिकांचे वाटप युवकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवून लोकशाही बळकट करावी -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे गणेशोत्सवानिमित्त नेहरु…

नागापूर येथील कुख्यात गुंड व त्याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी

भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे गायकवाड यांची गृहमंत्रीकडे तक्रार अहमदनगर (प्रतिनिधी)- नागापूर येथील कुख्यात गुंड व त्याच्या टोळीवर हद्दपार किंवा मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष…

एक्साइड कंपनीत अवैधरित्या वाराई वसुली व पैसे लाटणाऱ्या टोळीप्रमुखावर कारवाई व्हावी

दोन महिन्यापासून थकलेला कामगारांना वाराई पगार मिळण्याची मागणी स्वराज्य माथाडी व जनरल कामगार संघटनेचे सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील पाच वर्षापासून एमआयडीसी मधील एक्साइड कंपनीतील माथाडी कामगारांची अर्ज…

लिओ क्लबच्या नुतन पदाधिकारी व सदस्यांचा वंचितांसाठी मदतदूत म्हणून उभे राहण्याचा संकल्प

लिओच्या पदग्रहण सोहळ्यात युवक-युवतींचा सामाजिक कार्यासाठी पुढाकार आंचल कंत्रोड हिने अध्यक्षपदाची तर धारवी पटेल हिने सचिवपदाची स्विकारली सूत्रे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्सच्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी पुढे सरसावलेल्या युवक-युवतींच्या लायन्स…

काँग्रेसचे शेळके कुटुंबीय झाले भाजपवासी

रावसाहेब शेळके पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश अहमदनगर (प्रतिनिधी)- चार वेळा आमदार व दोनदा खासदार राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. दादा पाटील शेळके यांचे पुत्र जिल्हा…

एमआयडीसीच्या कामगारांनी सहा दिवसाच्या गणपतीला दिला भक्तीमय वातावरणात निरोप

स्वराज्य कामगार संघटनेच्या पुढाकाराने एक्साईडच्या कामगारांची विसर्जन मिरवणुक उत्साहात सर्व धर्मिय कामगारांचे एकात्मतेचे दर्शन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी मधील कामगारांनी सहा दिवसाच्या गणपतीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन केले. स्वराज्य कामगार…

शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने शिक्षक, शिक्षकेतरांच्या प्रश्‍नी बावनकुळे यांचे वेधले लक्ष

राज्यात बिकट बनत चाललेले शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रश्‍न सोडविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात बिकट बनत चाललेल्या शिक्षक, शिक्षकेतरांच्या गंभीर प्रश्‍न सोडविण्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना…

पेन्शन वाढ न झाल्यास; लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात मतदान करण्याचा ठराव

महाराष्ट्र राज्य पेन्शनर संघटनेच्या मेळाव्यात ईपीएस 95 पेन्शनर्सचा एल्गार सरकारला जाग आणण्यासाठी डिसेंबरला दिल्लीत देशव्यापी आंदोलन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- दहा ते बारा वर्षापासून सातत्याने संघर्ष करुन पेन्शन वाढ होत…

काँग्रेसच्या सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी शोएब आसीफअली मीर यांची नियुक्ती

विविध प्रश्‍नांवर युवकांमध्ये जागृती केली जाणार -मोसिम शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- काँग्रेसच्या सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी शोएब आसीफअली मीर यांची नियुक्ती करण्यात आली. काँग्रेस सोशल मिडीयाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश समन्वयक सागर इरमल…