• Sat. May 3rd, 2025

Trending

शासकीय मालमत्तेची चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करा

मौजे बांगार्डेच्या ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेत उपोषण चोरी असूनही कारवाई नाही; दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेचे लोखंडी पाईप चोरी प्रकरण नगर (प्रतिनिधी)- मौजे बांगार्डे (ता. श्रीगोंदा) येथील दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेचे लोखंडी…

राजर्षी शाहू बालक मंदिर शाळेचे मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत यश

स्वरा कर्डिले जिल्ह्यात दहावी तर शिवण्या गायकवाड जिल्ह्यात तेरावी नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे, राजर्षी शाहू बालक मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी मंथन प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन…

शासनाच्या दडपशाही विरोधात जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची मागणी शहरी नक्षलवादाच्या नावाखाली संविधानिक स्वातंत्र्यावर गदा, विविध पक्ष-संघटनांचा आरोप नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र सरकारने विधानसभेत मांडलेल्या महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक क्रमांक 33 विरोधात आयटक, भाकप आणि…

शिक्षणमहर्षी माधवरावजी मुळे जीवन गौरव पुरस्कार जी.डी. खानदेशे यांना प्रदान

शिक्षण हे पायाभूत ध्येय समोर ठेवून स्व. माधवराव मुळे याचे कार्य -डॉ. सदानंद मोरे जी.डी. खानदेशे यांचा जीवन गौरवग्रंथ लवकरच प्रकाशित होणार नगर (प्रतिनिधी)- शिक्षण हे पायाभूत ध्येय समोर ठेवून…

मेहेरबाबांच्या समाधीवर अरुणकाका जगताप यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना

प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी केडगाव मॉर्निंग ग्रुपने घातले साकडे नगर (प्रतिनिधी)- मेहेराबाद (ता. नगर) येथील अवतार मेहेरबाबा यांच्या समाधी स्थळी माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या स्वास्थ्यासाठी केडगाव मॉर्निंग ग्रुपच्या वतीने प्रार्थना…

बलात्कारप्रकरणातील आरोपी सहा महिने उलटूनही मोकाट;

पीडित महिलेचे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण नगर (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट फिरत असल्याने पीडित महिला व त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने सोमवारी (दि. 21 एप्रिल)…

निमगाव वाघात मंगळवारी श्री बिरोबा महाराज यात्रोत्सवाचे आयोजन

बुधवारी कुस्ती हगामा तर गुरुवारी रंगणार बैलगाडा शर्यत नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी…

गर्भगिरी डोंगरातील पानवठ्यात टँकरने पाणी,

जय हिंद फाउंडेशनचा पशु-पक्षी व प्राण्यांना दिलासा! पशु-पक्ष्यांसाठी पाणवठा जीवनदायिनी ठरणार -भानुदास पालवे नगर (प्रतिनिधी)- उन्हाळ्यात तापमान झपाट्याने वाढत असताना, गर्भगिरी डोंगर परिसरातील पशु-पक्ष्यांच्या पाण्याच्या टंचाईपासून वाचविण्यासाठी जय हिंद फाउंडेशनच्या…

हिंदी सक्तीचा निर्णय त्वरित मागे घ्यावा

भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी मराठीच्या अस्तित्वावर घाला भाजप सरकारचा महाराष्ट्रद्रोही निर्णय असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र राज्य कौन्सिलने एक स्पष्ट भूमिका घेत, महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची…

पुणे येथील गुरुद्वाऱ्यात अरुणकाकांच्या स्वास्थ्यासाठी अरदास

नगर (प्रतिनिधी)- ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी रविवारी (दि.20 एप्रिल) पुणे कॅम्प येथील गुरुसिंग सभा गुरुद्वारा (हॉलीवुड) येथे अरदास (प्रार्थना) करण्यात आली. माजी आमदार…