• Fri. Apr 10th, 2026

Trending

विजय भालसिंग यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार

भालसिंग यांचे निस्वार्थ भावनेने सुरु असलेले कार्य कौतुकास्पद -राजेंद्र सानप अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना नॅशनल गोल्डन स्टार एक्सलन्स अवॉर्ड मिळाल्याबद्दल एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र…

नवनागापूर येथील श्री रेणुका माता मंदिरात नवरात्रनिमित्त भाविकांची मांदियाळी

मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई राजवाड्याची कमान व रंगेबिरंगी कारंजा ठरला लक्षवेधी अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे.…

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या शिबिरात बालकांची मोफत आरोग्य तपासणी

भावी पिढीच्या सदृढ आरोग्यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलची भूमिका महत्त्वाची -संजय ताथेड अहमदनगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या अद्ययावत बालरोग विभागाच्या माध्यमातून नवजात बालकांची सेवा घडत आहे. भावी पिढीच्या सदृढ आरोग्यासाठी या हॉस्पिटलची भूमिका…

नाना डोंगरे यांना जय भगवान युवा प्रतिष्ठानचा आदर्श कार्यगौरव पुरस्कार जाहीर

रविवारी निंबादैत्य नांदूर येथे होणार सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- जय भगवान युवा प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक…

महाराष्ट्र केसरीसाठी शहराची कुस्ती निवड चाचणी उत्साहात

छबु पैलवान तालमीत रंगले कुस्त्यांचे डावपेच विजयी मल्ल जिल्हा निवड चाचणीसाठी पात्र अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर तालीम संघाच्या वतीने वरिष्ठ राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र केसरी…

विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या निशुल्क मोहटा देवी दर्शन यात्रेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हजारो महिलांनी घेतला उपक्रमाचा लाभ अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सुरु असलेल्या श्री क्षेत्र मोहटा देवी (ता. पाथर्डी) दर्शन उपक्रमाला महिला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत…

श्रीरामपूर व तालुका परिसरातील अवैध व्यवसाय बंद व्हावे

सामाजिक कार्यकर्त्यांचे अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन अवैध व्यावसायिकांना पोलीसांकडूनच अभय मिळत असल्याचा आरोप; अर्थपूर्ण संबंध ठेवणाऱ्या पोलीसांची मोबाईची सीडीआर तपासणी करुन नार्को टेस्टची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर व तालुका परिसरात…

शहर शिवसेनेच्या होऊ द्या चर्चा! अभियानाला सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सध्याचे वास्तव मांडताच जनतेचा सरकार विरोधात संताप व्यक्त; महिलांना अक्षरश: सरकारच्या नावाने नाके मुरडली सर्वसामान्य जनताच बोलघेवड्या सरकारला उखडून टाकणार -संभाजी कदम अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र व राज्य सरकारच्या पोकळ व…

राष्ट्रीय मतं संधारण आंदोलनसाठी पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार

निवडणुका या फक्त चंगळवादांची दिवाळी -ॲड. कारभारी गवळी शहरातील कोट्यावधी खड्डे हे मतदारांच्या सारासार विवेकाची दिवाळखोरी असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेच्या पुढाकाराने अहमदनगर येथून राष्ट्रीय मतं…

इलाक्षी ह्युंदाईच्या नवरात्री कार केअर कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन

कॅम्पला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- ह्युंदाई मोटर इंडिया कंपनीच्या माध्यमातून शहरातील इलाक्षी ह्युंदाई शोरुमध्ये आयोजन करण्यात आलेल्या अकरा दिवसीय नवरात्री कार केअर कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 24 ऑक्टोंबर…