• Wed. Feb 25th, 2026

Trending

जायंटस्‌ वेल्फेअरचे मनोज कासवा यांची भाजप किसान मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती

कासवा यांची निवड जायंट्स ग्रुपसाठी अभिमानास्पद -संजय गुगळे अहमदनगर (प्रतिनिधी)- जायंटस्‌ वेल्फेअर फाउंडेशनचे सदस्य तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते मनोज कासवा यांची भाजप किसान मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी…

ज्ञानसाधना गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेत यश

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्याचे कार्य कौतुकास्पद -मनोज कोतकर अहमदनगर (प्रतिनिधी)- नवरात्र उत्सवानिमित्त अजितदादा कोतकर युवा मंच व अरिहंत कंन्स्ट्रक्शनच्या वतीने वक्तृत्व, चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये ज्ञानसाधना गुरुकुलच्या…

जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक संपावर

जिल्हा परिषदेवर मोर्चाने येऊन केली जोरदार निदर्शने दबाव तंत्राने बळजबरीने करुन घेतले जाणारे ऑनलाईनचे काम थांबविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- दबाव तंत्राने बळजबरीने करुन घेतले जाणारे ऑनलाईनचे काम बंद होण्यासाठी जिल्ह्यातील…

महाराष्ट्र केसरीच्या जिल्हा निवड चाचणीसाठी केडगाव देवी येथे मैदान पूजन

नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी रंगणार कुस्त्यांचा थरार महाराष्ट्र केसरी गटातील विजयी मल्लांना 2 किलो चांदीची गदा बक्षीस जाहीर अहमदनगर (प्रतिनिधी)- वरिष्ठ राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र…

वाढत्या साथीच्या आजाराच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांची आरोग्य तपासणी

तथागत बुद्धिस्ट सोसायटीचा उपक्रम रुग्णांच्या विविध मोफत तपासण्या करुन गरजूंना औषधाचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात वाढत्या साथीच्या आजाराच्या पार्श्‍वभूमीवर तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या (इंडिया) वतीने सर्वरोग तपासणी शिबिर घेण्यात आले. रेल्वे…

नगर-कल्याण रोड येथील मळगंगा देवी मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉकच्या कामाचे लोकार्पण

दर्शनास येणाऱ्या भाविकांची होणार सोय; नगरसेविका सुवर्णा जाधव यांचा पाठपुरावा भविष्याचा विचार करुन शहरात दर्जेदार विकास कामे -महापौर रोहिणीताई शेंडगे अहमदनगर (प्रतिनिधी)- नवरात्र उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर नगर-कल्याण रोड, आनंद पार्क येथील…

सामाजिक क्षेत्रातील समाज भूषण पुरस्कार जाहीर

22 ऑक्टोंबरला राज्यस्तरीय वधु वर मेळाव्यात होणार वितरण अहमदनगर (प्रतिनिधी)- जय युवा अकॅडमी, जनवार्ता, माळी महासंघ, श्री संत सावता माळी युवक संघ, फिनिक्स फाउंडेशन, समृद्धी महिला संस्था, रयत प्रतिष्ठानच्या वतीने…

जिल्हा रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान

आम आदमी पार्टी, जय युवा अकॅडमी व उमेद सोशल फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम साथीचे आजार टाळण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता आवश्‍यक -ॲड. महेश शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- आपल्या परिसराची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.…

शहराच्या मजूर अड्ड्यावरील कामगारांना दर शनिवारी मिळणार पौष्टिक व सकस आहार

मजूर अड्ड्यावरील लंगर सेवेचा प्रारंभ अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मजूर अड्ड्यावरील कामगारांना दर शनिवारी पौष्टिक व सकस आहार देण्याच्या लंगर सेवेच्या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सेल्फ अवेकिंग मिशन, प्रहार करिअर अकॅडमी,…

शहरात औद्योगिक उत्पादनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

एम.एस.एम. ई. विकास आणि सुविधा कार्यालय, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरचा संयुक्त उपक्रम औद्योगिक क्षेत्राचा विकास त्या शहराच्या सर्वांगीन विकासाचा पाया ठरतो -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- औद्योगिक…