• Thu. Apr 9th, 2026

Trending

कल्पना घडेकर यांना पीएचडी पदवी जाहीर

अबॅकस मध्ये केले संशोधन भारतातील पहिल्या पीएचडीने अबॅकसच्या मोजणीमधील हातच्याची सोडवली अडचण नगर (प्रतिनिधी)- येथील रक्षिता महिला मंचच्या संस्थापिका कल्पना अशोक घडेकर-कारले यांना भारत सरकारच्या नीती आयोग, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय…

प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयाच्या वतीने अरुणकाका जगताप यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना

सामूहिक ध्यान करुन ईश्‍वरी शक्तीला साकडे नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयाच्या वतीने विशेष प्रार्थनेचे आयोजन…

जुलै अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अरण तीर्थक्षेत्राच्या विकासाचा होणार शुभारंभ

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आश्‍वासन संत सावता माळी क्रांती परिषदच्या वतीने निर्णयाचे स्वागत नगर (प्रतिनिधी)- संतश्रेष्ठ सावता महाराजांच्या अरण तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंजूर करून 24 जुलै च्या…

निमगाव वाघा येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने गौरविले जाणार गावातून छत्रपती संभाजी महाराजांच्या साहित्याची निघणार ग्रंथ दिंडी नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त 14 मे रोजी…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेचा मुठभर धान्य, घोटभर पाणी ! उपक्रम

उन्हाच्या तीव्र झळांतही पक्षी वाचविण्यासाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार विद्यार्थ्यांनी रुजवले संवेदनशीलतेचे बीज नगर (प्रतिनिधी)- शहरातील कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानामुळे त्रस्त झालेल्या पक्ष्यांना आधार…

महिलांच्या पुढाकाराने हनुमान नगरला श्रीमद्‌ भागवत कथा व शिवलीलामृत पारायण सोहळा उत्साहात

भक्तिभावाने नटलेल्या सप्ताहाची काल्याच्या किर्तनाने सांगता नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील हनुमान नगर परिसरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात सात दिवस चाललेल्या श्रीमद्‌ भागवत कथा व शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळ्याची सांगता रविवारी (दि.…

फुले चित्रपट टॅक्स फ्री करून लाडक्या बहिणींना मोफत दाखवावा

फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रपट महिलांना देणार प्रेरणा -प्रकाश थोरात नगर (प्रतिनिधी)- देशात सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडविणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित…

भिंगारच्या सौरभ नगर येथील हरिनाम सप्ताहात भाविकांची मोफत आरोग्य तपासणी

आरोग्य सेवा आणि भक्तिभावाचे अनोखे संगम आरोग्य सेवा ही देखील ईश्‍वर सेवाच -संजय सपकाळ नगर (प्रतिनिधी)- भिंगार, सौरभ नगर येथील श्री साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या…

श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत कॅन्सर तपासणी

आपल्या वाट्याला आलेले दु:ख इतरांच्या वाट्याला येऊ नये -राजेंद्र बलदोटा स्वत:च्या दु:खातून प्रेरणा घेऊन इतरांना नवजीवन देण्यासाठी बलदोटा परिवाराचा पुढाकार नगर (प्रतिनिधी)- आपल्या कुटुंबाच्या वाट्याला आलेले दु:ख व आजार इतरांच्या…

शासकीय तंत्रनिकेतन, अहिल्यानगरमध्ये अत्याधुनिक सीईटी संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन

ज्या क्षेत्रात जाता, त्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट द्या -गणेश भोसले प्राचार्य डॉ. अजय आगरकर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचा सर्वांगीण विकास; नामांकित कंपन्यामध्ये 315 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट नगर (प्रतिनिधी)- शासकीय तंत्रनिकेतन अहिल्यानगर या संस्थेत…