• Thu. Apr 2nd, 2026

Trending

क्रेडिट एक्सेस इंडिया फाऊंडेशन कडून दहावीच्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती वाटप

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आधार देण्याचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यातील क्रेडिट एक्सेस इंडिया फॉउंडेशनच्या माध्यमातून क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेडच्या (ग्रामीणकुटा) वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि ग्रामीण भागातील इयत्ता दहावी (एसएससी) बोर्डाची…

डायरियावरील लढ्यात ओआरएस आणि झिंक ठरतोय जीवनरक्षक सूत्र!

डायरियावरील संजीवनी उपाय -डॉ. वसंत खळदकर भारतीय बालरोग तज्ञ संघटनेची जनजागृती मोहिम नगर (प्रतिनिधी)- डायरिया हा लहान मुलांमध्ये मृत्यूचं दुसरं सर्वात मोठं कारण असून, जागतिक पातळीवरील गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी…

रामवाडीच्या लक्ष्मीआई यात्रेत पारंपारिक पोतराजांच्या नृत्याने वेधले लक्ष

भाविकांनी केला लक्ष्मीमातेचा जयघोष; पोतराजांच्या आसूडच्या फटक्यांचा आवाज घुमला पारंपारिक वाद्यांच्या गजरात रंगली शोभायात्रा नगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी येथे लक्ष्मीआई यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रामवाडी यात्रा उत्सव…

भंडाऱ्याची उधळण करीत भाविकांनी केला लक्ष्मीमातेचा जयघोष

लक्ष्मीआई यात्रा उत्सवाची शहरात रंगली मिरवणूक नगर (प्रतिनिधी)- आषाढ अमावस्यानिमित्त शहरातील रामवाडी येथे लक्ष्मीआई यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रामवाडी परिसरातून पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती.…

प्रतिजैविकांचा विचारपूर्वक वापर आवश्‍यक

प्रतिजैविक प्रतिकार रोखा -डॉ. वसंत खळदकर भारतीय बालरोग तज्ञ संघटनेची देशव्यापी जनजागृती अभियान नगर (प्रतिनिधी)- भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या वतीने प्रतिजैविकांचा विचारपूर्वक वापर करा, प्रतिजैविक प्रतिकार टाळा, या शीर्षकाखाली देशव्यापी जनजागृती…

एकल व बचत गटातील महिलांना जन शिक्षण संस्था देणार व्यावसायिक प्रशिक्षण

युवा कौशल्य सप्ताहानिमित्त महिलांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण स्पर्धेत टिकण्यासाठी नवीन तंत्रज्ञान व कौशल्य आत्मसात करा -दादाभाऊ गुंजाळ नगर (प्रतिनिधी)- कौशल्य विकास व उद्योजक मंत्रालय संचलित जन शिक्षण…

राज्यस्तरीय स्विमिंग व पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी जिल्ह्यातील पाच दिव्यांग खेळाडूंची निवड

स्पर्धेसाठी खेळाडू पुण्याला रवाना दिव्यांग जलतरणपटू अभिजित माने याची पॉवर लिफ्टिंगसाठी निवड नगर (प्रतिनिधी)- स्पेशल ऑलिम्पिक भारत-महाराष्ट्र आयोजित स्टेट सिलेक्शन चॅम्पियनशिप स्विमिंग व पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी जिल्ह्यातील पाच दिव्यांग खेळाडूंची…

हाजी हमीद तकिया ट्रस्ट व दर्गाला पुणे येथील व्यावसायिक जितेंद्र निखारे यांची भेट

निखारे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव नगर (प्रतिनिधी)- सावेडी, प्रेमदान हडको येथील सय्यद हाजी हमीद तकिया ट्रस्ट व दर्गाला पुणे हिंजेवाडी येथील व्यावसायिक जितेंद्र निखारे यांनी भेट दिली. यावेळी ट्रस्टच्या वतीने…

विवाहितेचा छळ; शहरातील अग्निशमन अधिकारी व कुटुंबीय विरोधात गुन्हा

नगर (प्रतिनिधी)- विवाहितेचा शारीरिक मानसिक आणि आर्थिक छळ केल्याप्रकरणी अग्निशमन विभागातील अधिकारी भरत शंकर मिसाळ यांच्यासह त्यांचे कुटुंबीय विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिने दाखल…

प्रगती फाउंडेशनच्या वतीने महिलांची मोफत आरोग्य तपासणी

निरोगी आरोग्यासाठी महिलांना आहार, व्यायामबद्दल मार्गदर्शन बदलती जीवनशैली, वाढता तणाव, चूकीच्या आहाराने महिलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम -डॉ. रितुजा डुबेपाटील नगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत युवक कल्याण योजनेच्या माध्यमातून प्रगती…