• Wed. Apr 1st, 2026

Trending

राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत सोहम कानडे याने पटकाविले सिल्व्हर कॅटेगरी मेडल

महाराष्ट्र राज्य व अहिल्यानगर गणित अध्यापक मंडळाच्या वतीने सन्मान नगर (प्रतिनिधी)- राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत रेसिडेन्सिल हायस्कूलचा विद्यार्थी सोहम संतोष कानडे याने सिल्व्हर कॅटेगरी मेडल प्राप्त केले. महाराष्ट्र राज्य गणित…

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; अवघ्या 5 मिनीटात सोडविले गणिताचे पेपर

स्नेहालयात रंगली राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा चॅम्पियन्स ठरलेल्या विजेत्यांचा गौरव नगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी येथील स्नेहालयात युनिव्हर्सल अबॅकस ॲण्ड वैदिक मॅथ्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेली राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. या…

प्रभाग 16 मध्ये स्वच्छतेसाठी भूषण अशोक गुंड यांचा पुढाकार; उपक्रमाने मिळाली स्वच्छतेला गती

केडगावात नागरिकांच्या आरोग्यासाठी स्वखर्चाने कचरा गाडी कचरा नाही, जबाबदारी उचलतोय -भूषण गुंड नगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील प्रभाग क्रमांक 16 मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते. महानगरपालिकेच्या घंटागाड्या फिरत…

पायाभूत चाचणीच्या पर्यवेक्षणासाठी अन्य शाळांवर शिक्षकांची नियुक्ती रद्द करावी

आरपीआय ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ यांची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- समग्र शिक्षा अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणीसाठी सहा ते आठ ऑगस्ट…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी सजवली स्नेहाची राखी!

राखी बनवा कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; राखींच्या मागील भाऊ-बहिणीच्या प्रेमाच्या भावना घेतल्या समजून नगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत रक्षाबंधनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी राखी…

तीन वर्षे थकलेल्या वैद्यकीय देयकांसाठी सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांचा उपोषणाचा इशारा!

पत्नीच्या उपचाराचा खर्च अजूनही थकलेला; 15 ऑगस्टपासून मंत्रालयात आमरण उपोषण देयक मिळाले नाही, उसनावारी केलेल्यांचा तगादा सुरू नगर (प्रतिनिधी)- पत्नीच्या आजारपण्याची वैद्यकीय देयके तीन वर्षे उलटून देखील न मिळाल्याने सामाजिक…

एन.डी.पी.एस. च्या गुन्ह्यातील विशेष खटला उच्च न्यायालयाकडून रद्द

गांजा प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर निर्दोष असल्याचे सिध्द नगर (प्रतिनिधी)- गंगापूर पोलिस स्टेशन येथे नोंदविण्यात आलेल्या गांजाच्या प्रकरणात अडकलेले सामाजिक कार्यकर्ते संदीप अशोक भांबरकर यांना अखेर न्याय मिळाला आहे.…

मोफत स्त्रीरोग, गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

समाजात जन्मणाऱ्या बालकांच्या सदृढतेसाठी आणि मातेच्या आरोग्यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलचा दिशादर्शक उपक्रम -मिनल पारख कुपोषितमुक्त बालकांसाठी महिलांच्या गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंत आरोग्यसेवेचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- व्याधीने ग्रासलेल्या दीन-दुबळ्या रुग्णांना आनंदऋषीजी हॉस्पिटल नवजीवन…

दोन कुटुंबातील व्यावसायिक वादावर टाकला पडदा

माजी सैनिकांच्या मध्यस्थीने संपला वाद; समाजासमोर समेटाचे उदाहरण नगर (प्रतिनिधी)- समाजात शांतता, समेट व सामंजस्याचा संदेश देणारे उदाहरण नवनागापूर येथे पाहायला मिळाले. माजी सैनिकांच्या संघटनांनी पुढाकार घेत नवनागापूरच्या गजानन कॉलनी…

अनाथ व निराधार मुलांनी रंगाची उधळण करीत लुटला चित्रकलेचा आनंद; राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचा उपक्रम

बालघर प्रकल्पात रंगली चित्रकला स्पर्धा उपेक्षीत घटकातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट कला व कल्पनाशक्ती दडलेली -साहेबान जहागीरदार नगर (प्रतिनिधी)- तपोवन रोडवरील बालघर प्रकल्पातील वंचित, अनाथ व निराधार मुलांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी…