उडान प्रकल्पाचा शुभारंभ उडान प्रकल्पातंर्गत देणार मोफत व्यावसायिक प्रशिक्षण नगर (प्रतिनिधी)- वीर पत्नींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आणि त्यांना आर्थिक व सामाजिक बळकटी देण्याच्या उद्देशाने सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या वतीने शहरात उडान प्रकल्पाचा…
आलमगीरमधील कचऱ्याचा प्रश्न मार्गी ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या तातडीच्या कारवाईबद्दल नागरिकांकडून समाधान नगर (प्रतिनिधी)- नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीतील आलमगीर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला होता. रस्त्याच्या कडेला साचलेले कचऱ्याचे…
जनसेवेचा वसा घेऊन शिवसेनेचे राजकारण -सचिन जाधव मूकबधिर विद्यालय व वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप नगर (प्रतिनिधी)- वंचित, पीडित, कष्टकरी, शेतकरी यांना न्याय देण्याचे काम स्व. आनंद दिघे यांनी केले.…
बहिणाबाई चौधरी उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्काराने होणार सन्मान नगर (प्रतिनिधी)- धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने अहिल्यानगर मधील कवयित्री सरोज आल्हाट यांच्या सखे या काव्यसंग्रहास राज्यस्तरीय बहिणाबाई चौधरी उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर…
खत व्यवस्थापन व उत्पादन वाढीवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन प्रगतिशील शेतकरी किरण जाधव यांचा किसान सन्मान पुरस्काराने गौरव नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे शेतकरी चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.…
महापालिकेच्या शाळांच्या दुरावस्थेवर वेधले लक्ष शाळांच्या दुरावस्थेचे प्रश्न सोडविण्याचे उपायुक्तांचे आश्वासन नगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या शाळांची झालेली दुरावस्थेच्या प्रश्नावर आम आदमी पार्टी अहिल्यानगरच्या वतीने महापालिके समोर झोपा काढो आंदोलन करण्यात आले…
युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन भंडारे महाराज सतत भडकाऊ व भावनांशी खेळ करणारी विधाने करत असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री यांना उघडपणे…
रिक्त पदे भरण्यासह कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा कामगार विरोधी धोरणांमुळे कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात -एन.एम. पवळे नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची केंद्रीय कार्यकारिणी बैठक शहरात…
नगर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा; उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन नगर (प्रतिनिधी)- नगर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये भोयरे पठार (ता. नगर) येथील भाग्योदय विद्यालयाच्या 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या कबड्डी संघाने विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत…
मुलींमध्ये आठरे पाटील स्कूल तर मुलांमध्ये ऑक्झिलियम कॉन्व्हेंट, द आयकॉन पब्लिक स्कूलची विजयी घोडदौड नगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शालेय खेळाडूंचे रंगतदार सामने होत आहे. 12, 14…