• Tue. Mar 31st, 2026

Trending

कामरगावला शासकीय जागेत विद्युत रोहित्राच्या शेजारी अनाधिकृत घरकुल उभारल्याची तक्रार

सह्याद्री छावा संघटनेचे विद्युत महावितरणला निवेदन अनाधिकृत घरकुल जमीनदोस्त करुन शासनाची फसवणुक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील मौजे कामरगाव येथे विद्युत रोहित्राच्या (डीपी) बाजूला शासकीय जागेत अनाधिकृत…

मंगलगेट मच्छी व मटन मार्केटच्या नूतनीकरणाला प्रारंभ

50 वर्ष जुने मार्केट होणार सुसज्ज व्यापार टिकला तर बाजारपेठ टिकेल -सचिन जाधव नगर (प्रतिनिधी)- शहरातील मंगलगेट परिसरातील तब्बल 50 वर्षे जुने मच्छी आणि मटन मार्केट नव्या स्वरूपात उभे राहणार…

13 संघांचा सहभाग, 20 वर्षांखालील मुला-मुलींच्या खेळाचे प्रदर्शन

केडगावात रंगली बास्केटबॉल स्पर्धा बॉलर्स व एबीसी संघ विजयी नगर (प्रतिनिधी)- स्व. बापूराव भाऊराव कोतकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ केडगाव येथील देवी मंदिर परिसरात बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. केडगाव स्पोर्ट्स…

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शहरात रंगली भव्य क्रीडा रॅली

हजारो खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग; पावसाच्या रिमझिम सरीत नगरकरांनी अनुभवले विविध खेळ मल्लखांब, तलवारबाजी, एरियल एरोबिक्सच्या प्रात्यक्षिकांनी जिंकली मने ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक व प्रशिक्षकांचा विशेष गौरव नगर (प्रतिनिधी)- खेळांविषयी जागृती निर्माण…

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर शहरात चारचाकी वाहन खरेदीला गर्दी

हायब्रीड वाहनांना मागणी नगर (प्रतिनिधी)- गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर शहरातील चारचाकी वाहन खरेदीसाठी गर्दी झाली होती. गणेशोत्सवाचा मुहूर्ताचा योग साधत अनेकांनी नवीन चारचाकी गाडी घेतली व काहींनी या उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बुकींग…

जय हिंदचे शिवाजी पालवे यांना रोटरीच्या व्होकेशनल एक्सलन्स अवार्डने गौरव

जिल्ह्यात राबविलेल्या वृक्षारोपण आणि संवर्धन कार्याचा सन्मान नगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या वृक्षारोपण आणि संवर्धन कार्याची दखल घेऊन फाऊंडेशनचे शिवाजी पालवे यांना रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या…

सेवाप्रीतच्या महिलांचा वीर पत्नींच्या आत्मनिर्भरतेसाठी पुढाकार

उडान प्रकल्पाचा शुभारंभ उडान प्रकल्पातंर्गत देणार मोफत व्यावसायिक प्रशिक्षण नगर (प्रतिनिधी)- वीर पत्नींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आणि त्यांना आर्थिक व सामाजिक बळकटी देण्याच्या उद्देशाने सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या वतीने शहरात उडान प्रकल्पाचा…

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांच्या पाठपुराव्याला यश

आलमगीरमधील कचऱ्याचा प्रश्‍न मार्गी ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या तातडीच्या कारवाईबद्दल नागरिकांकडून समाधान नगर (प्रतिनिधी)- नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीतील आलमगीर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर होत चालला होता. रस्त्याच्या कडेला साचलेले कचऱ्याचे…

शिवसेनेच्या वतीने स्व. आनंद दिघे यांची पुण्यतिथी सामाजिक उपक्रमाने साजरी

जनसेवेचा वसा घेऊन शिवसेनेचे राजकारण -सचिन जाधव मूकबधिर विद्यालय व वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप नगर (प्रतिनिधी)- वंचित, पीडित, कष्टकरी, शेतकरी यांना न्याय देण्याचे काम स्व. आनंद दिघे यांनी केले.…

कवयित्री सरोज आल्हाट यांच्या सखे या काव्यसंग्रहास पुरस्कार जाहीर

बहिणाबाई चौधरी उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्काराने होणार सन्मान नगर (प्रतिनिधी)- धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने अहिल्यानगर मधील कवयित्री सरोज आल्हाट यांच्या सखे या काव्यसंग्रहास राज्यस्तरीय बहिणाबाई चौधरी उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर…