• Tue. Mar 31st, 2026

Trending

गणेशोत्सवात दैठणे गुंजाळला रंगली महिलांसाठी रांगोळी व मेहंदी स्पर्धा

शंभूराजे ग्रुपच्या उपक्रमांना पंचक्रोशीतील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद संस्कृतीसोबत सामाजिक जाणिवा जोपासणे हीच खरी गणेशभक्ती -पै. नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- दैठणे गुंजाळ (ता. पारनेर) गावातील डोंगरवाडी येथे गणेशोत्सवानिमित्त शंभूराजे ग्रुपच्या वतीने…

अंजर अन्वर खान यांची एम.आय.एम.च्या महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्षपदी निवड

संपूर्ण राज्यात अल्पसंख्यांक युवकांचे संघटन उभे करण्याचा खान यांचा निर्धार नगर (प्रतिनिधी)- शहरातील अंजर अन्वर खान यांची ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एम.आय.एम.) च्या महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आली…

क्रिशा गुप्ताने घरगुती साकारला अष्टविनायक दर्शनाचा देखावा

सर्जेपूरा परिसरात चिमुकलीच्या कल्पकतेचे कौतुक नगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सव म्हणजे आनंद, श्रद्धा आणि सांस्कृतिक विविधतेचा मिलाफ. या उत्सवात सर्जेपूरा येथील क्रिशा हितेश गुप्ता या चिमुकलीने साकारलेल्या अष्टविनायक दर्शन या घरगुती देखाव्याने…

खंडोबाचे जागरण गोंधळ-रायगड प्रतिष्ठानचा भव्य धार्मिक देखावा

केडगावमध्ये हालत्या देखाव्याची आरस पाहण्यासाठी भाविकांची गर्दी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील रायगड प्रतिष्ठान मंडळातर्फे यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्राचे कुल दैवत जेजुरीचा खंडोबाचे जागरण गोधळ हा हालता देखावा सादर करण्यात आला आहे.…

फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत तुल्यबळ संघ भिडले

आर्मी पब्लिक स्कूलच्या संघांची आक्रमक खेळी करुन आगेकुच आठरे पाटील स्कूलच्या संघाची देखील विजयी घोडदौड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी (दि.2 सप्टेंबर) झालेल्या सामन्यात आर्मी पब्लिक…

विठ्ठल-रुक्मिणी युवा प्रतिष्ठानचा हिंदू संस्कृती जपणारा गणेशोत्सव

धार्मिक सोहळ्याचे आयोजन; विसर्जन मिरवणुकीत डिजेला फाटा देऊन भजनी मंडळाची राहण्आर उपस्थिती गणेशोत्सव हा आपली संस्कृती जोपासण्याचा उत्सव -सागर पवार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील नानाजीनगर औसरकर मळा येथे विठ्ठल रुक्मिणी युवा…

सोनपावलांनी आलेल्या घरोघरी गौरी-गणपतीचे उत्साहात स्वागत

दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या घरी आकर्षक गौरी-गणेशची सजावट अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरु असताना, सोनपावलांनी घरोघरी गौरी-गणपतीचे आगमन झाले आहे. पाईपलाईन रोड येथील दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या घरी आकर्षक…

कापसावरील आयात शुल्कमाफी वाढविण्याचा निर्णय; शेतकरी संतप्त!

किसान सभेच्या वतीने 3 सप्टेंबरला शहरात अधिसूचनेच्या प्रती जाळून होणार आंदोलन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्कमाफीचा कालावधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतल्याने देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये…

मेंडका नदीवर पूल मंजूर; 3 दशकांची ग्रामस्थांची मागणी पूर्ण

आमदार काशिनाथ दाते यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार नगर (प्रतिनिधी)- बाबुर्डी घुमट (ता. नगर) कार्यक्षेत्र व वाळुंज हद्दीतील मेंडका नदीवरील पूल बांधण्याचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्‍न अखेर सुटला आहे. पावसाळ्यात नदीला…

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत त्वचारोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आरोग्यसेवेचा वसा जपून समाज निरोगी करण्यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्य -रतिलाल कटारिया त्वचारोग अंगावर न काढता तात्काळ निदान व उपचार करण्याचे तज्ञ डॉक्टरांचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटलने आरोग्यसेवेचा वसा जपून…