गाडी तुमची, काळजी आमची
नगर (प्रतिनिधी)- ह्युंदाई मोटर्स लिमिटेड व इलाक्षी ह्युंदाई यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक जोडणी फ्री मान्सून चेकअप कॅम्प आयोजन करण्यात आले.
यामध्ये 75 पॉईंट फ्री चेकप, तसेच स्पेयर पार्ट, लेबर भरघोस अशी सूट देण्यात आली आहे. येत्या 20 जुलै पर्यंत या फ्री चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये गाडीचे वायपर, ब्लेड, टायर, बॅटरी, चेक करून घ्यावी, तसेच ग्राहकांसाठी ह्युंदाई मोटर्स लिमिटेडने गाडीच्या अतिरिक्त वॉरंटी वर 35 टक्के भरघोस सूट देण्यात आली आहे. तरी सर्व ग्राहकांना फ्रि मान्सून चेकअप कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन शोरूमचे जनरल मॅनेजर राजू बेजगमवार यांनी केले आहे.