• Thu. Jul 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

सत्कार

  • Home
  • जन शिक्षण संस्थेच्या वतीने महिला दिन साजरा

जन शिक्षण संस्थेच्या वतीने महिला दिन साजरा

फॅशनच्या दुनियेत उंच भरारी घेताना युवतींनी संस्काराची जोड असू द्यावी -शितल जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- फॅशनच्या दुनियेत उंच भरारी घेताना युवतींनी संस्काराची जोड असू द्यावी. ज्येष्ठांचा सन्मान राखला गेला पाहिजे. पुरुष…

कुटुंबाचे आधारवड असलेल्या ज्येष्ठ महिलांचा सन्मान

ज्येष्ठ महिला कुटुंबासह समाजव्यवस्थेचा कणा -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- कुटुंबाचे आधारवड असलेल्या ज्येष्ठ महिलांचा सन्मान करुन भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. भिंगार येथील ज्येष्ठ नागरिक…

बिकट परिस्थितीवर मात करुन पोलीसमध्ये भरती झालेल्या युवतीचा सन्मान

महिला दिनाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून बिकट परिस्थितीवर मात करुन पोलीसमध्ये भरती झालेली युवती हर्षाली गोरख भोसले हिचा सन्मान करुन ग्रुपच्या…

पारनेरला एस.टी. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची मुले झाली नगराध्यक्ष व नगरसेवक

एस.टी. सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- एस.टी. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या मुलांनी पारनेर नगर पंचायतीमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल एस.टी. सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. नुकतेच झालेल्या निवडणुकीत सेवानिवृत्त…

पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांचा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने सत्कार

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी सूत्रधार व दलालांचा शोध घेतल्यास या प्रकारास पायबंद होणार -अ‍ॅड. पोकळे अहमदनगर (प्रतिनिधी)- बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून लाभ घेणार्‍या टोळीतील आरोपीला अटक करण्यास महत्त्वाची भूमिका…

ग्रामसेविका अंजुम जुबेर शेख यांचा निमगाव वाघात सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- खातगाव टाकळी (ता. नगर) येथील ग्रामसेविका अंजुम जुबेर शेख यांना नगर तालुका पंचायत समितीचा आदर्श ग्रामसेविका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ…