• Fri. Mar 14th, 2025

सत्कार

  • Home
  • दिव्यांगाच्या योजना राबवण्यासाठी पुढाकार घेणार्‍या अधिकार्‍यांचा सन्मान

दिव्यांगाच्या योजना राबवण्यासाठी पुढाकार घेणार्‍या अधिकार्‍यांचा सन्मान

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचा प्रहारच्या वतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागात दिव्यांगाच्या कल्याणकारी योजना राबवण्यासाठी पुढाकार घेणार्‍या नगर तालुका पंचायत समितीमधील गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांचा प्रहार दिव्यांग क्रांती…

महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या मेळाव्यात ज्ञानदेव अकोलकर यांच्या सेवापूर्तीचा गौरव

एस.टी. कामगारांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा चुकीच्या नेतृत्वाने केलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचे व कामगारांचे नुकसान झाले -संदीप शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- एसटी कामगारांच्या प्रश्‍नावर चुकीच्या नेतृत्वाने केलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचे व कामगारांचे…

नेप्तीत नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा नागरी सत्कार

नेप्तीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द -जपकर अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती(ता. नगर) येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंच व विजयी ग्रामपंचायत सदस्यांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. नितीन कदम…

बिकट परिस्थितीवर मात करुन आसाम रायफलमध्ये नियुक्त झालेल्या प्रथमेश वाळुंजचा सत्कार

परिस्थितीवर मात करण्याची जिद्द पाहिजे -अतुल फलके अहमदनगर (प्रतिनिधी)- अत्यंत खडतर व बिकट आर्थिक परिस्थितीत विविध ठिकाणी काम करुन शिक्षण पूर्ण करणारा प्रथमेश वसंत वाळुंज हा युवक स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या…

पद्मश्री पर्यंतच्या प्रवासाला मित्रांच्या सहवासाने प्रेरणा मिळत गेली -पोपट पवार

महाविद्यालयीन जीवन व क्रिकेटच्या मैदानातील जुन्या आठवणीने पद्मश्री पवार भारावले पद्मश्री पोपट पवार यांचे मुस्लिम समाजाच्या वतीने अभिष्टचिंतन अहमदनगर (प्रतिनिधी)- हिवरे बाजारसारख्या छोट्याश्या गावातून सुरु केलेली वाटचाल पद्मश्री पर्यंतच्या प्रवासाला…

जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने मन्सूर शेख यांचा सत्कार

मराठी पत्रकार परिषदेच्या सरचिटणीसपदी निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने मराठी पत्रकार परिषदेच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल मन्सूरभाई शेख यांचा सत्कार करण्यात आला. मानवाधिकार फेडरेशनचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग…

कुलसुमबी फाऊंडेशनच्या वतीने मन्सूर शेख यांचा सत्कार

मराठी पत्रकार परिषदेच्या सरचिटणीसपदी निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल मन्सूरभाई शेख यांचा लेट कुलसुमबी फाऊंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी फाऊंडेशनचे प्रमुख कार्यवाह कुतबुद्दीन शेख, जिल्हा…

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार

क्रेडिट अ‍ॅक्सिस बँकेची मिळवली शिष्यवृत्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने श्री शाहू विद्या मंदिर खडांबे (ता. राहुरी) येथील गुणवंत विद्यार्थिनी प्रणाली संजय कल्हापूरे हिचा क्रेडिट…

मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात मन्सूर शेख यांचा सन्मान

सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार केतकर यांनी केला सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या द्वैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी (19 नोव्हेंबर) ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.…

समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल संतोष म्हस्के यांचा शिक्षक परिषदेच्या वतीने सत्कार

मानवरुपी ईश्‍वरसेवा आयुष्यात समाधान देणारी -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत ग्रामीण भागातील रुग्णांसाठी कोविड सेंटर चालविल्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती संतोष म्हस्के यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा…