• Tue. Sep 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

निवेदन

  • Home
  • जिल्ह्यातील अवैध धंदे, जुगार व मटक्यांवर कारवाई करण्याची मागणी

जिल्ह्यातील अवैध धंदे, जुगार व मटक्यांवर कारवाई करण्याची मागणी

भीम पँथरचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सर्वसामान्यांचे संसार उध्वस्त होऊन, युवा वर्ग व्यसनाच्या आहारी जात असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील अवैध धंदे, जुगार व मटक्यामुळे सर्वसामान्यांचे संसार उध्वस्त होऊन, अवैध…

दुसर्‍या पत्नीने वडिलांचा घातपात केल्याचा पहिल्या पत्नीच्या मुलांचा आरोप

अशोक काळे मृत्यूप्रकरणी सखोल तपास करण्याची रिपाईची मागणी विष पिण्यास कोणी प्रवृत्त केले? किंवा विष देऊन मारण्यात आल्याचा तपास व्हावा अहमदनगर (प्रतिनिधी)- दुसर्‍या पत्नीच्या जाचाला कंटाळून किंवा घातपात करुन अशोक…

शीख, पंजाबी समाजाच्या वतीने राहुरी येथील त्या घटनेचा निषेध

विद्यार्थ्याला धर्मावरुन दिलेल्या चुकीच्या वागणुकीचे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे असे प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी सर्वच शाळांना सूचना करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा शीख, पंजाबी समाजाच्या वतीने राहुरी…

ग्राहकांची फसवणुक करणार्‍या त्या बांधकाम व्यावसायिकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा

फायनान्स कंपनीशी संगनमत करुन ग्राहकांच्या नावावर प्रमाणापेक्षा अधिक रकमा काढल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापूर येथील घरकुल प्रकल्पात अनेक घरे घेतलेल्या अनेक नागरिकांच्या…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळा उभारण्यासाठी आराखडा तयार करावा

पंचधातूचा पुतळा बसविण्याची मागणी बहुजन समाज पार्टीचे मनपा आयुक्तांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मार्केटयार्ड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या ठिकाणी बाबासाहेबांचा पूर्ण कृती पुतळा उभारण्याबाबत आराखडा तयार…

माजी नगरसेवक व त्याच्या साथीदारांवर खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा

न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन अपहरण करुन केडगावचे फ्लॅट नावावर केल्याचा विश्‍वजित कासारचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपिठाच्या आदेशान्वये शहरातील त्या गुंडांवर तात्काळ गुन्हे दाखल…

पिंपळगावला शेत जमीनीवर गाव गुंडाकडून ताबा मारण्याचा प्रयत्न

त्या दारु विक्रेत्या गुंडा विरोधात रिपाईचे पोलीस अधीक्षकांना निवेदन ताब्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- न्यायप्रविष्ट शेत जमीनीचा ताबा घेण्यासाठी खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न करणार्‍या पिंपळगाव…

स्मृतीदिनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर मंडप व बसण्याची व्यवस्था करावी

राष्ट्रवादीचे मनपा उपायुक्तांना निवेदन निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करणार्‍यांचा होणार गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास्थळी सोमवारी (दि.28 नोव्हेंबर) साजरी केली जाणार आहे.…

त्या आश्रम शाळेतील शिक्षक, कर्मचार्‍यांच्या फसवणुकीचा पुन्हा एक वाद चव्हाट्यावर

शिक्षक कामावर नसता देखील दोन वर्षाचे वेतन लाटल्याचा आरोप गुन्हा दाखल करण्याची संबंधित शिक्षकाची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शाळेत कामावर हजर नसताना देखील संस्था प्रशासन व समाज कल्याणचे अधिकारी यांनी संगनमताने…

पारनेर तालुक्यातच माहिती अधिकार अर्जाची पायमल्ली?

मुख्य लेखपाल कार्यालयाकडून चौकशी करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी कामकाज संशयास्पद असल्याने माहिती देण्यास टाळाटाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- जनआंदोलनाने देशाला माहिती अधिकारचा कायदा देणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या…