टेकुडवाडी येथील वाळू उपसाचा पंचनामा करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- टेकुडवाडी (ता. पारनेर) येथील अवैध वाळू उपसा सर्रास सुरु असून, सदर जागेचा पंचनामा करुन वाळू तस्करांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी…
मुकुंदनगरच्या सीआयव्ही कॉलनीत गुंडांची दहशत
हाऊसिंग सोसायटीची संरक्षक भिंत जेसीबीने पाडली अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील सीआयव्ही को. ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या मालकीची संरक्षक भिंत दहशत निर्माण करुन जेसीबीने पाडण्यात आली असून, याप्रकरणी हाऊसिंग सोसायटीने तातडीची विशेष…
शासकीय कार्यालयात संत रविदास महाराजांची जयंती साजरी झाली नसल्याचा आरोप
जयंती साजरी न करणार्या अधिकार्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाचे परिपत्रक असून देखील जिल्ह्यात अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालयात संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती साजरी झाली नसल्याचा निषेध…
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या ऑनलाईन प्रणालीच्या कामाची चौकशी व्हावी
अन्यथा परिवर्तन मंडळाचे सर्व विरोधी संचालक व सभासदांचे ठिय्या आंदोलन -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- तीन वेळा निवेदन देऊन व पाठपुरावा करुन देखील अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या ऑनलाईन प्रणालीच्या कामाची…
काँग्रेसचे तो पदाधिकारी सुपारी घेऊन गाळा खाली करण्यासाठी राजकीय दबाव आनत असल्याचा सुनिता औसरकर यांचा आरोप
मार्केटयार्ड मधील गाळ्याच्या वादाला राजकीय वळण देऊन माळी समाजाची बदनामी थांबवावी अहमदनगर (प्रतिनिधी)- मार्केटयार्ड मधील गाळ्याच्या वादाला राजकीय वळण देऊन औसरकर कुटुंबीयांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी शहरातील…