• Thu. Mar 13th, 2025 2:03:07 AM

निवेदन

  • Home
  • पारनेरच्या त्या नदीपात्रातील वाळू उत्खननाचे खड्डयाचे मोजमाप करून अहवाल बनवा

पारनेरच्या त्या नदीपात्रातील वाळू उत्खननाचे खड्डयाचे मोजमाप करून अहवाल बनवा

अन्यथा स्थानिक शेतकर्‍यांसह नदीपात्रात उपोषण करण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील नागपुरवाडी (पळशी) बोरवाक, खडकवाडी, पोखरी येथील पवळदरा या नदीपात्रात झालेल्या वाळू उत्खननाचे खड्डयाचे मोजमाप करून त्याचा अहवाल बनवून अवैध…

हॉकर्सना व्यवसाय करण्यापासून रोखून त्यांचे जीवन उध्वस्त करु नये

कापड बाजारात पथ विक्रेता अधिनियमाची अंमलबजावणी करण्याची रिपाईची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील कापड बाजारपेठेतील हातावर पोट असलेल्या हॉकर्स बांधवांचे अतिक्रमणाच्या नावाखाली व्यवसाय करण्यापासून रोखून त्यांचे जीवन उध्वस्त करु नये, कापड…

कापडबाजारात जातीय सलोख्याला तडा जाईल असे वर्तन करुन दुकानदार व ग्राहकांना वेठीस धरु नये

मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात शनिवारी कापडबाजारात जातीय सलोख्याला तडा जाईल असे वर्तन करुन दुकानदार व ग्राहकांना वेठीस धरण्यात आले. तर दोन समाजात तेढ…

पैगंबरांचा अखेरचा उपदेश हा धडा शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट करावा

सावित्री-फातेमा विचारमंचचे खा. शरद पवार यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व. सानेगुरुजी लिखित पैगंबर चरित्र इस्लामी संस्कृती या पुस्तकातील पैगंबरांचा अखेरचा उपदेश हा धडा शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याया मागणीचे…

जागेच्या वादातून युवकांवर दाखल करण्यात आलेल्या अ‍ॅट्रोसिटी गुन्ह्याची चौकशी व्हावी

रिपाई महिला महिला आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- जागेच्या वादातून तोफखाना पोलीस स्टेशनला युवकांवर दाखल करण्यात आलेल्या अ‍ॅट्रोसिटी व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्ह्याची चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन…

बाल संगोपन रजेचा संभ्रम दूर करण्यासाठी शासन परिपत्रक निर्गमित करावा

शिक्षक आमदार गाणार यांचे शिक्षण मंत्री व शिक्षण विभागाला निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- मान्यताप्राप्त अनुदानित, अंशत: अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील पूर्णकालीन शिक्षक आणि शिक्षकेतर महिला कर्मचारी, पत्नी…

नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेसाठी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक लाहोटी यांना निवेदन

जरुर करेंगे… या शब्दात लाहोटी यांचे शिष्टमंडळास आश्‍वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी यांनी अहमदनगर रेल्वे स्थानकाला भेट दिली. यावेळी अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने नगर-पुणे इंटरसिटी…

शीख सिकलगर समाजाच्या वतीने
हैदराबाद येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामुहिक अत्याचाराचा निषेध

आरोपींना त्वरीत अटक करुन फाशी देण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील शीख सिकलगर समाजाच्या वतीने हैदराबाद (तेलंगना) येथे रंगा रेड्डी सुभाषनगर भागात अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करुन, तिच्या झालेल्या हत्येचा निषेध…

मागासवर्गीय कुटुंबाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपींना अटक व्हावी

चर्मकार विकास संघाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शेवगाव तालुक्यातील वरुर येथे मागासवर्गीय तेलोरे कुटुंबीयांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या गावगुंडांना अटक होण्याच्या मागणीसाठी चर्मकार विकास संघाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक मनोज…

वरुर येथे मागासवर्गीय कुटुंबीयांवर हल्ला करणार्‍या गावगुंडांना अटक करण्याची मागणी

चर्मकार संघर्ष समितीने घेतली पोलीस अधीक्षकांची भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची गुरुवारी (दि.24 फेब्रुवारी) भेट घेऊन शेवगाव तालुक्यातील वरुर येथे तेलोरे कुटुंबीयांवर झालेल्या…