रिपाईचे माध्यमिक शिक्षणाधिकार्यांना काळे फासण्याचा इशारा
मागासवर्गीय समाजातील मुख्याध्यापकाला सहा वर्षापासून पेन्शन, ग्रॅज्युइटीपासून वंचित ठेवल्याचा आरोप पिडीत मुख्यध्यापकास त्वरीत थकीत देयके देण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- मागासवर्गीय समाजातील मुख्याध्यापकाला पेन्शन, ग्रॅज्युइटी व इतर थकीत देयके देण्याबाबतचा निकाल…
जनतेमधून सरपंच निवड होण्यासाठी पुन्हा कायदा अमलात आनण्याची सरपंच परिषदेची मागणी
जिल्हाधिकारी व तहसिलदारांना निवेदनाद्वारे राज्य सरकारकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- सरपंच निवड थेट जनतेतून करण्याबाबत कायदा करून तो अमलात आणण्याची मागणी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद मुंबईच्या वतीने राज्य सरकारकडे जिल्हाधिकारी व…
शिक्षकांची सर्व वैद्यकिय बिले शंभर टक्के महिना अखेर अदा केली जाणार
शिक्षणाधिकारी कडूस यांचे आश्वासन शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याला अखेर यश -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रलंबीत वैद्यकीय बिले, सर्व प्रकारची पुरवणी देयके…
जुलै अखेर शिक्षक व शिक्षकेतरांचे वैद्यकीय बिले मिळणार
वेतन पथक अधीक्षकांचे आश्वासन सर्व प्रकारची पुरवणी देयके अदा करण्याचे शिक्षक संघटनांची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतरांचे वैद्यकीय बिले, सर्व प्रकारची पुरवणी देयके व प्रलंबित शालार्थ आयडी…
मनमानी कारभार चालविणार्या या शाळेविरोधात शिक्षणाधिकारींकडे तक्रार
शाळेत फक्त एक तासासाठी थांबणार्या मुख्याध्यापक व मनमानी कारभार चालविणार्या कर्मचारींवर कारवाईची मागणी शरद पवार विचार मंच व मानवता एक धर्म प्रतिष्ठांनचे निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सिक्रेट हार्ट कॉन्व्हेंट स्कूल…
नगर-सोलापूर महामार्गाच्या कामासाठी जानपीर बाबा दर्गा हटविण्यास रिपाई अल्पसंख्यांकचा विरोध
निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे नोंदवली हरकत अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-सोलापूर महामार्ग रस्त्यासाठी दहिगाव (ता. नगर) येथील सर्व धर्मिय भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जानपीर बाबा दर्गा हटविण्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अल्पसंख्यांक विभागाने…
जनतेमधून सरपंच निवड प्रक्रिया पुन्हा राबवावी
जय हिंद फाउंडेशनची सत्तेवर आलेल्या राज्य सरकारकडे मागणी तसेच जलयुक्त शिवार योजना सुरु करुन, सर्व शेतकर्यांचे वीज बिल माफ करण्याचे निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जय हिंद फाउंडेशनने नव्याने सत्तेवर आलेल्या…
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणीच्या प्रशिक्षणातील गोंधळामुळे प्रशिक्षण कालावधीत वाढ करावी -बाबासाहेब बोडखे
शिक्षक परिषदेची मागणी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षणात तांत्रिक अडचणीमुळे हजारो प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणापासून वंचित असल्याने प्रशिक्षण कालावधीत वाढ…
उपोषणकर्त्या महिलेस जातीवाचक शिवीगाळ करणार्या डॉक्टरवर अॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी
रिपाई महिला आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- तारकपूर बस स्टॅण्ड समोरील एका मोठ्या हॉस्पिटल समोर उपोषण करणार्या महिलेला खासगी बाऊन्सर सोबत येऊन जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देणार्या…
नेवासा मुस्लिम समाजाची त्या वादग्रस्त पोलीस निरीक्षका विरोधात तक्रार
मुस्लिम समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन तो पोलीस अधिकारी दोन समाजामध्ये वादास कारणीभूत ठरणारी भूमिका घेत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळू माफियांबरोबर वादग्रस्त संभाषण व्हायरल प्रकरणातून तडका फडकी बदली होऊन पुन्हा…