पारनेर तालुक्यातील त्या वीटभट्टी धारकांवर कारवाई व्हावी
शासनाची रॉयल्टी बुडवून व नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप; जिल्हाधिकारी यांना थेट यादी सादर अन्यथा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील वीटभट्टी धारक व…
स्मशानभूमीची दयनीय अवस्थे प्रश्नी नागरदेवळे ग्रामस्थांचा आक्रोश
स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून काम सुरु करण्याची मागणी; अंत्यविधीसाठी करावा लागतो अनेक अडचणींचा सामना अन्यथा यापुढील सर्व अंत्यविधी ग्रामपंचायत कार्यालया समोरील सभामंडपात होणार -जालिंदर बोरुडे नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील…
काकणेवाडीतील पतसंस्थेच्या अनियमिततेच्या चौकशीची मागणी
अन्याय निवारण समितीचा आरोप; पुणे येथील सहकार आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील सोमेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित काकणेवाडी संस्थेत अनियमितता झाल्याचा आरोप करुन सन 2020…
केडगावच्या रभाजी नगर परिसरात वारंवार वीज खंडितमुळे नागरिक वैतागले
नव्या डीपीसाठी विद्युत महावितरणकडे पाठपुरावा करण्याचे आमदार संग्राम जगताप यांना निवेदन एकाच डीपीवर अनेक वसाहतीचा भार -मनोज कराळे नगर (प्रतिनिधी)- केडगावमधील प्रभाग क्र. 16 अंतर्गत येणाऱ्या रभाजी नगर, वैष्णव नगर,…
रांजणीतील रेशन वितरणाच्या अनियमिततेची जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार
कारवाई करण्याचे वंचित बहुजन आघाडीचे निवेदन रेशनिंगचे धान्य वेळेत व ऑनलाईन मिळत नसल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर तालुक्यातील मौजे रांजणी गावात रेशनिंगचे धान्य वेळेत व ऑनलाईन पध्दतीने मिळत नसल्याची तक्रार…
मोहरमच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्या
दर्गाह हजरत पीर बारा इमाम कोठला ट्रस्टची मागणी; निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- राज्यात प्रसिध्द असलेल्या शहरातील मोहरमच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीचे निवेदन दर्गाह हजरत पीर…
समस्त मुस्लिम समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
निदर्शने करुन संविधान विरोधी सुरु असलेल्या कृत्याचा निषेध मुस्लिम, ख्रिश्चन अल्पसंख्यांक समाजावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार जगताप यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात लोकप्रतिनिधी मुस्लिम,…
वैभव नाईकवाडी खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा
त्या पोलीस अधिकाऱ्यासह व आरोपींची नार्को टेस्टची मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- वैभव शिवाजी नाईकवाडी या युवकाच्या अमानुष खुनाच्या प्रकरणात पोलीस विभागाच्या निष्काळजीपणाचे गंभीर आरोप…
जवखेडे खालसा येथील पीर बाबा रमजान दर्गाला संरक्षण देण्याची मुस्लिम समाजाची मागणी
मोठा जमाव जमवून दर्गा ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप 25 व 26 जून रोजी जमाव घेऊन दर्गावर येणाऱ्यांना रोखावे; जिल्हाधिकारी यांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- पाथर्डी तालुक्यातील मौजे जवखेडे खालसा…
पिडीत अंध व्यक्तीची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव
सतत त्रास व मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर कारवाईची मागणी दिव्यांगाचे पीडित परिवार भयभीत नगर (प्रतिनिधी)- नगर (प्रतिनिधी)- मारहाण करून शारीरिक व्यंगावर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर दिव्यांग…