• Thu. Oct 16th, 2025

नियुक्ती

  • Home
  • महाराष्ट्र डिजिटल मीडिया परिषदच्या जिल्हाध्यक्षपदी आफताब शेख यांची नियुक्ती

महाराष्ट्र डिजिटल मीडिया परिषदच्या जिल्हाध्यक्षपदी आफताब शेख यांची नियुक्ती

तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल मीडियाला महत्त्व -एस.एम. देशमुख अहमदनगर (प्रतिनिधी)- आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल मीडियाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रिंट व डिजिटल मीडियाच्या माध्यमातून बातम्या, चालू घडामोडी समाजासमोर मांडल्या जातात.…

भिंगार देवांग कोष्टी समाज अध्यक्षपदी शिवम भंडारी

समाजाची नूतन कार्यकारणी जाहीर अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार देवांग कोष्टी समाज अध्यक्षपदी शिवम प्रभाकर भंडारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नुकतीच भिंगारला देवांग कोष्टी समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यामध्ये…

स्वस्त धान्य व रॉकेल दुकानदार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मीनाताई कळकुंबे यांची नियुक्ती

ऑल महाराष्ट्र फेयर प्राईस शॉप किपर्स संघटनेच्या राज्यव्यापी बैठकित घोषणा अहमदनगर (प्रतिनिधी)- ऑल महाराष्ट्र फेयर प्राईस शॉप किपर्स संलग्न अहमदनगर स्वस्त धान्य व रॉकेल दुकानदार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मीनाताई कळकुंबे यांची…

इंटरनॅशनल ह्युमन राईटस वेल्फेअर असोसिएशनच्या राष्ट्रीय संचालकपदी नगरचे संजय गवारे यांची नियुक्ती

न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी शोषित घटकांच्या मागे उभे राहणार -गवारे अहमदनगर (प्रतिनिधी)- इंटरनॅशनल ह्युमन राईटस वेल्फेअर असोसिएशनच्या राष्ट्रीय संचालकपदी नगरचे सामाजिक कार्यकर्ते संजय गवारे यांची नियुक्ती करण्यात आली. असोसिएशनचे अध्यक्ष…

जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या जिल्हा कार्यााध्यक्षपदी विजय भालसिंग

जिल्हा कमिटीवर एकमताने नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांची जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या जिल्हा कार्यााध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भालसिंग जागतिक मानवाधिकार फेडरेशनच्या नगर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांच्या…

चर्मकार विकास संघाची सामाजिक प्रश्‍नावर श्रीरामपूरला बैठक

पदाधिकार्यांच्या नियुक्त्या श्रीरामपूर तालुकाध्यक्षपदी चांगदेव देवराय अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांच्या अध्यक्षतेखाली श्रीरामपूर येथे बैठक घेण्यात आली. यावेळी श्रीरामपूर तालुकाध्यक्षपदी चांगदेव देवराय यांच्यासह इतर पदाधिकार्यांच्या नियुक्त्या…

भाकपच्या राज्य सेक्रेटरीपदी नगरचे कॉ. सुभाष लांडे

पक्षाच्या राज्य अधिवेशनात घोषणा 45 वर्षानंतर भाकपचे राज्य सेक्रेटरीपद जिल्ह्याला अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य अधिवेशनात कॉ. सुभाष लांडे यांची राज्य सेक्रेटरीपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. नुकतेच अमरावती येथे…

जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या नगर तालुकाध्यक्षपदी विजय भालसिंग

अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांची जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या नगर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. जागतिक मानवाधिकार सुरक्षा…

मराठा समन्वय परिषदेच्या महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी प्रा. अनिता काळे यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात योगदान देऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणार्‍या उपक्रमशील शिक्षिका अनिता लक्ष्मण काळे यांची मराठा समन्वय परिषदेच्या राज्याच्या मुख्य कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश पाटील,…

शाहू, फुले, आंबेडकर, साठे, कलाम सामाजिक विचारमंचच्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी गणेश ढोबळे तर प्रदेश कार्याध्यक्षपदी सुनील सकट अहमदनगर (प्रतिनिधी)- शाहू, फुले, आंबेडकर, साठे, कलाम सामाजिक विचारमंचच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी गणेश ढोबळे तर प्रदेश कार्याध्यक्षपदी सुनील सकट यांची…