जनजागृती मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने शिवजयंती साजरी
शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्ण कृती पुतळ्याने वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वस्तिक चौक येथील जनजागृती मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्य…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी
शिवाजी महाराजांनी प्रत्येकाचा स्वाभिमान जागरुक करुन स्वराज्य घडविले -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जय भवानी… जय…
भिंगारला स्वच्छता अभियानाने संत गाडगे महाराज जयंती साजरी
हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम स्वच्छता ही प्रशासनाची जबाबदारी नसून, नागरिकांचे कर्तव्य -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने संत गाडगे महाराज यांची जयंती स्वच्छता अभियानाने साजरी करण्यात आली. भिंगार…
केडगावच्या मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी साकारला अफझल खान वध
सरस्वती प्राथमिक विद्या मंदिरची शिवजयंती मिरवणुक उत्साहात अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील डॉ. हेडगेवार शैक्षणिक संकुल संचलित सरस्वती प्राथमिक विद्या मंदिरची छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची मिरवणुक उत्साहात पार पडली. विद्यार्थी छत्रपती…
केडगावात शिवदिंडीद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा जागर
ज्ञानसाधना गुरुकुल व साई सेवा मंडळाचा शिवजयंतीचा उपक्रम वक्तृत्व स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी जिवंत केला शिवाजी महाराजांचा इतिहास अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगावमध्ये शिवदिंडी काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य व पराक्रमाचा जागर करण्यात आला.…
केडगावात रक्तदानाने शिवजयंती साजरी
युवकांनी रक्तदान करुन दिली छत्रपतींना मानवंदना श्रीराम मित्र मंडळ व राज प्रतिष्ठानचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील युवकांनी रक्तदान करुन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. श्रीराम मित्र मंडळ व राज…
गुलमोहर रोडला चित्रकला व शिवकालीन वेशभूषा स्पर्धेतून अवतरली शिवशाही
शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, संभाजी महाराज, तानाजी मालुसरे यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष महाराजांचा इतिहास आणि स्वराज्य लढा भावी पिढीला ज्ञात होण्यासाठीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ,…
केडगावला रंगली जेएसएस गुरुकुलची शिवजयंती मिरवणुक
लेझीम, झांज, लाठी-काठी आदी विविध पथकांनी जिंकली मने शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, मावळ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव उपनगरात जेएसएस गुरुकुलच्या शालेय विद्यार्थ्यांची शिवजयंतीची मिरवणुक उत्साहपूर्ण वातावरणात पार…
मार्केटयार्डमध्ये गर्जला छत्रपतींचा जयघोष
भाजीपाला फळफळावळ आडत असोसिएशन व केसरी प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती साजरी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मार्केटयार्ड मध्ये दि. भाजीपाला फळफळावळ आडत असोसिएशन व केसरी प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मार्केटयार्डमध्ये…
बुर्हाणनगरच्या बाणेश्वर विद्यालयात शिवजंतीला फडकली महाकाय शिवप्रतिमा
शाळेच्या तीन मजली इमारतीवरुन फडकविलेल्या शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी समाजातील खचलेल्या, पिचलेल्या रयतेच्या मनात शिवाजी महाराजांनी स्वाभिमान जागे केले -माजी मंत्री शिवाजी कर्डिले अहमदनगर (प्रतिनिधी)- बुर्हाणनगर (ता. नगर) येथील श्री…
