बहुजन समाज पार्टीची सामाजिक उपक्रमांनी महात्मा फुले जयंती साजरी
गो शाळेला चारा वाटप फुले दांम्पत्यांच्या योगदानाने समाज सावरला -संतोष जाधव अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. सकाळी माळीवाडा…
भिंगारला राष्ट्रवादीच्या वतीने महात्मा फुले जयंती साजरी
अंधारलेल्या समाजाला महात्मा फुलेंनी ज्ञानाचा प्रकाश दिला -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. भिंगार अर्बन बँक येथील महात्मा फुले…
शिवसेनेच्या वतीने महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
महात्मा फुले यांनी समाजाला प्रकाशवाट दाखविली -अनिल शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षणाच्या क्रांतीने महात्मा फुले यांनी समाजाला प्रकाशवाट दाखविली. छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसा त्यांनी पुढे नेला व त्यांचे कार्य समाजापुढे…
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन
न डगमगता हालअपेष्टा सहन करुन महात्मा फुले यांनी शिक्षणाची क्रांतीज्योत पेटवली -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाच्या चळवळीने क्रांती झाली. यामुळे समाज सुशिक्षित होवून…
श्री हनुमान हिंद सेवा प्रतिष्ठानच्या भोजन गृहाच्या कामाचे भूमिपूजन
श्री दक्षिणमुखी विशाल हनुमान देवस्थान येथे रक्तदानाने हनुमान जन्मोत्सव साजरा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात सेवाभावाने गरजूंना 20 रुपयात जेवण पुरविणार्या श्री हनुमान हिंद सेवा प्रतिष्ठान संचलित हेल्पिंग हॅण्ड्स फॉर हंगर्स ग्रुपच्या…
अगोदर जिल्हा विभाजन त्यानंतर सर्वाच्या मनातील भूमिका -आमदार संग्राम जगताप
सुभेदार मल्हारराव होळकर जयंती कार्यक्रमात सामाजिक कार्य करणार्या कर्तृत्ववानांचा गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- नामांतराचा विषय चर्चेला जात असताना, अगोदर जिल्हा विभाजन होण्याची गरज आहे. अहिल्यादेवींचे जन्मस्थान आपल्या जिल्ह्यातच असून, या नामांतराचा…
सेंट सेव्हिअर्स वस्तीगृहात कांशीराम यांची जयंती साजरी
कांशीराम यांनी उपेक्षितांचे नेतृत्व केले -सुनील ओव्हाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- कांशीराम यांनी आंबेडकरी विचाराने समाजात कार्य केले. बहुजन समाजाचे हित जोपासून, त्यांनी नेहमी उपेक्षितांचे नेतृत्व केले. सत्तेतून उपेक्षित समाजाला न्याय मिळवून…
बहुजन समाज पार्टीच्या वतीने कांशीराम यांना जयंती दिनी अभिवादन
कांशीराम यांनी बहुजन समाज व शेतकरी वर्गाला न्याय देण्याचे काम केले -संतोष जाधव अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने पार्टीचे संस्थापक नेते कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
केडगावला रंगली लंडन किड्स प्री स्कूलची शिवजयंती मिरवणुक
शिवाजी महाराजांच्या पालखीने वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्ञानसाधना एज्युकेशन फाउंडेशन संचलित लंडन किड्स प्री स्कूलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या केडगाव मधून काढलेल्या…
नवनागापुर स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठान व युवा सेनेच्या वतीने शिवजयंती साजरी
महाराजांच्या पूर्ण कृती पुतळ्याभोवती राजवाड्याचा देखावा अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापुर येथे स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठान व युवा सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नवनागापुर येथील चौकात…
