संभाजी महाराज जयंतीनिमित्त सावेडी उपनगरातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
राष्ट्रवादी युवक काँग्रेस व नगर डॉक्टर्स सोसायटीच्या संयुक्त उपक्रम आरोग्याबाबत दुर्लक्ष केल्यास तो आजार जीवावर बेततो -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- धावपळ व तणावपूर्ण जीवनात आरोग्याची वेळेवर काळजी घेणे आवश्यक…
निमगाव वाघात व्यसनमुक्तीवर जिल्हास्तरीय पोस्टर व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
डोंगरे बहुद्देशीय संस्था आणि श्री नवनाथ युवा मंडळाचा छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा…
बुध्द विहारात राष्ट्रवादीच्या वतीने बुध्द पौर्णिमा साजरी
भगवान गौतम बुध्दांना अभिवादन बुध्दांचे विचार यशस्वी व समाधानी जीवन जगण्यासाठी माणसाला प्रेरणा देणारे -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुध्द पौर्णिमेनिमित्त भिमनगर येथील बुध्द विहार मधील भगवान…
बुध्द पौर्णिमाला भिंगार येथील भगवान गौतम बुध्दांच्या भव्य पुतळ्यावर फुलांचा वर्षाव
स्वच्छता अभियान राबवून पिंपळाच्या झाडाची लागवड भगवान गौतम बुध्दांनी मानवजातीला प्रकाशमार्ग दाखविला -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- संपूर्ण जगाला दया, क्षमा व शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुध्द यांची जयंती म्हणजेच…
केडगावला व्याख्यानातून महामानवाच्या कार्याचा जागर
संविधानावर आघात होत असताना, पुन्हा समता, स्वातंत्र्यता धोक्यात येण्याची शक्यता -धम्मचारी प्रशील अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव ग्रामस्थांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 132 जयंती पर्वानिमित्त नुकतेच झालेल्या व्याख्यानातून महामानवाच्या कार्याचा जागर…
जीवनी धन धन बाबा जेठासिंगजी
अहमदनगर शहर येथे शिखांचा इतिहास 1650 पासून आहे. छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथील छोटे गाव सातारा येथील धर्मसाल या ऐतिहासिक गुरुद्वारा येथे भाई इंदरवीर सिंग आणि त्यांच्या वडिलांना तेथील गावकर्यांकडून…
समृद्धी महिला बहुउद्देशीय सोसायटीने केला विद्यार्थ्यांमध्ये फुले, शाहू, आंबेडकर विचारांचा जागर
चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धेला प्रतिसाद महापुरुषांचे वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- समृद्धी महिला बहुउद्देशीय सोसायटीच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची…
निमगाव वाघात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
गावातील विविध ठिकाणी अभिवादन करुन, बाबासाहेबांचा जयघोष अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील नवनाथ विद्यालय, ग्रामपंचायत कार्यालय…
बसपाचे गाव चलो अभियानचा प्रारंभ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त गाव चलो अभियान! चे प्रारंभ करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून पक्षाची…
भिंगारमध्ये आरपीआयच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
बाबासाहेबांच्या विचाराने पक्षाची वाटचाल -अमित काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर…
