• Fri. Feb 27th, 2026

जयंती

  • Home
  • तिथीप्रमाणे शिवजयंतीनिमित्त शहरात 1 मार्चला भव्य चित्रकला स्पर्धा

तिथीप्रमाणे शिवजयंतीनिमित्त शहरात 1 मार्चला भव्य चित्रकला स्पर्धा

शालेय विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग’ हा स्पर्धेचा विषय अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तिथीनुसार शिवजयंतीचे औचित्य साधत शहरात 1 मार्च रोजी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.…

संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त निमगाव वाघा येथे स्वच्छता अभियान

विद्यार्थ्यांनी दिला ‘स्वच्छ भारत’चा संदेश संत गाडगे महाराजांच्या कार्यातून समाजाला स्वच्छतेचे आणि सेवा-भावनेचे अमूल्य धडे मिळाले -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे थोर समाजसुधारक, स्वच्छतेचे प्रणेते…

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवात कर्तृत्ववान व्यक्तींचा होणार गौरव

जय मल्हार शैक्षणिक आणि बहुउद्देशीय सामाजिक संस्था व यशवंत सेनेच्या माध्यमातून साजरी होणार जयंती पुरस्कारासाठी 28 मार्चपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जय मल्हार शैक्षणिक आणि बहुउद्देशीय सामाजिक संस्था व…

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त मरणोत्तर देहदानाचा संकल्प

जिल्हा रुग्णालयात कुटुंबीयांसह भरुन दिला संकल्प अर्ज जीवन संपले तरी शरीराने इतरांना उपयोगी पडावे -अशोक शिंदे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक शिंदे यांनी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त मरणोत्तर देहदानाचा…

निमगाव वाघा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची पदयात्रा उत्साहात

ढोल-ताशांच्या गजरात महाराजांचा जयघोष; लेझिमच्या तालबद्ध डावाने व पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष विद्यार्थ्यांनी शिवरायांचे विचार आत्मसात करावेत -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मेरा युवा भारत व श्री नवनाथ युवा…

शिवजयंतीनिमित्त शहरात जय शिवाजी जय भारत पदयात्रा उत्साहात

छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमले, हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग महाराजांच्या जिवंत देखाव्यांनी वेधले लक्ष अहिल्यानगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंती उत्सवानिमित्त जिल्हा प्रशासन आहिल्यानगर, क्रीडा व युवक…

शिवरायांच्या 396 व्या जयंतीनिमित्त रायफल शूटिंग क्लबची पदयात्रा

मैदानातील अचूक वेध घेणारे खेळाडूंनी महाराजांच्या शौर्याला केले वंदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शस्त्रविद्येचे जनक व स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर रायफल शूटिंग क्लबच्या वतीने उत्साहपूर्ण पदयात्रा…

लक्ष्मीभाऊराव पाटील विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

शिवकालीन वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष; शिवचरित्रातून विद्यार्थ्यांना स्वाभिमान, शौर्य आणि संस्कारांचा संदेश शिवगर्जना, पोवाडे आणि समूह नृत्यांनी विद्यालय परिसर दुमदुमला अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्था संचलित कापड बाजार येथील लक्ष्मीभाऊराव…

हरदिन मॉर्निंग ग्रुपकडून स्वच्छता अभियान व वृक्षारोपणातून दिमाखात शिवजयंती साजरी

नागरिकांना मिठाईचे वाटप महाराजांनी धैर्य, शौर्य व युक्तीद्वारे अशक्य वाटणारे स्वराज्य साकारले -पल्लवी विजयवंशी (मुख्य कार्यकारी अधिकारी) अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती…

माळीवाड्यात फुले ब्रिगेडकडून शिवसन्मान सोहळा उत्साहात

महात्मा फुले व शिवाजी महाराजांना अभिवादन; ‘पहिली शिवजयंती साजरी करणाऱ्या महात्मा फुलेंना मानाचा मुजरा’ महापुरुषांनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित करुन समाजाला दिशा दिली -आ. संग्राम जगताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- क्रांतिसूर्य…