• Sat. Feb 28th, 2026

Uncategorized

  • Home
  • महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीच्या वतीने अभिवादन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीच्या वतीने अभिवादन

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी च्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी युवक…

सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नामध्ये कोणीही राजकारण आणू नये -नगरसेवक अनिल शिंदे

काटवन खंडोबा येथील महात्मा फुले वसाहती मधील अंतर्गत ड्रेनेजलाईनच्या कामाला प्रारंभ उघड्या गटारीमुळे दुर्गंधी, डास व साथीच्या आजारांना बसणार आळा अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा फुले वसाहतीमध्ये उघड्या गटारी व आऊटलेट नसल्याने…

निमगाव वाघा सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

चेअरमनपदी मारुती कापसे व व्हाईस चेअरमनपदी मंगल फलके यांची निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी मारुती (गुलाब) धोंडीभाऊ कापसे यांची व व्हाईस चेअरमनपदी मंगल दत्तात्रय…

निमगाव वाघात श्री क्षेत्र दैठणे गुंजाळच्या खंडेश्‍वर दिंडीचे स्वागत

वारकर्‍यांना पिशव्यांचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र दैठणे गुंजाळ येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या श्री खंडेश्‍वर दिंडीचे निमगाव वाघा (ता. नगर) येथे येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा…

महिला कुस्तीपटूंनी गाजवला जखणगावचा कुस्ती हंगामा

महिला कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- जखणगाव (ता. नगर) यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती हंगामा महिला कुस्तीपटूंनी चांगलाच गाजवला. यामध्ये जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातील महिला कुस्तीपटूंनी हजेरी लावून बक्षीसांची लयलूट केली.…

मुलाचे 16 महिन्याचे वेतन मिळण्यासाठी आईचे पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण

मच्छीमाराचा ठेका घतलेल्या पोलीसाने मुलाच्या कामाचे पैसे बुडवून चोरीच्या गुन्ह्यात अडकविल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- देऊळगाव (ता. नगर) येथील तलावातील मासे राखण करण्यासाठी कामावर ठेवलेल्या मुलाचे 16 महिन्याचे वेतन न देता,…

विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर यांचा परीक्षा कामकाजवर बहिष्कारचा निर्णय

तर 20 फेब्रुवारी पासून बेमुदत काम बंदचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार दि. 2 फेब्रुवारीपासून परीक्षा कामकाजवर बहिष्कारचा निर्णय घेऊन राज्यस्तरीय…

राहुरी येथील अ‍ॅट्रोसिटी व विनयभंग प्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन

घरासमोर जनावरे धुण्यावरुन झाले होते वाद अहमदनगर (प्रतिनिधी)- जनावरे धुण्यावरुन झालेल्या वादात राहुरी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेल्या अ‍ॅट्रोसिटी व विनयभंगाचा आरोप असलेल्या बाचकर यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व…

लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने अभियंते व शिक्षकांचा सन्मान

देशाच्या विकासात अभियंते तर समाज घडविण्यात शिक्षकांचे योगदान मोठे -हरजितसिंह वधवा अहमदनगर (प्रतिनिधी)- देशाच्या विकासात व समाज घडविण्यात अभियंते आणि शिक्षकांचे योगदान मोठे आहे. दोन्ही घटक समाज विकासाचा पाया असून,…