अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल संघासाठी निवड चाचणी जाहीर
20 वर्षा खालील खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल संघासाठी अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या माध्यमातून 20 वर्षा खालील संघाची निवड चाचणी जाहीर करण्यात आली आहे. या निवड…
धर्मास् तायक्वांदो अकॅडमीच्या दहा खेळाडूंना ब्लॅक बेल्ट प्रदान
खेळाडूंचा गौरव शर्मिला शेख राष्ट्रीय तायक्वांदो पंच परीक्षा उत्तीर्ण नगर (प्रतिनिधी)- धर्मास् तायक्वांदो अकॅडमी व आयडियल ग्रुपच्या दहा खेळाडूंना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आले. तसेच ब्लॅक बेल्ट फर्स्ट डॅन शर्मिला…
दिव्यांग जलतरणपटू अभिजीत माने याने अरबी समुद्रात केला 1 किलोमीटरचा टप्पा पूर्ण
सागरी जलतरण स्पर्धेत पटकाविला 12 वा क्रमांक नगर (प्रतिनिधी)- शहरातील दिव्यांग जलतरणपटू अभिजीत माने याने मुंबईच्या अरबी समुद्रात झालेल्या सागरी जलतरण स्पर्धेत 1 किलोमीटर पर्यंत पोहण्याचा टप्पा पूर्ण केला आहे.…
दिव्यांग जलतरणपटू अभिजीत माने अरबी समुद्रात होणाऱ्या स्पर्धेत होणार सहभागी
विखे पाटील फाउंडेशन स्पोर्ट्स अकॅडमीचे सहकार्य; रविवारी गाठणार 1 कि.मी. चा टप्पा दिव्यांगांची आई! म्हणून धनश्रीताईचा दिव्यांगाना आधार -जगन्नाथ माने नगर (प्रतिनिधी)- शहरातील दिव्यांग जलतरणपटू अभिजीत माने हा विखे पाटील…
वाडियापार्कला जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार
खो-खो, कबड्डी, गोळा फेक, धावणे स्पर्धेचा रंगला थरार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नगर (प्रतिनिधी)- युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळ, जय युवा अकॅडमी,…
महाराष्ट्र केसरी आयोजनाचे जिल्हा तालीम संघाच्या वतीने रोहित पवार यांना पत्र
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन अत्यंत दिमाखदार व मान-सन्मानपूर्वक होईल -आ. रोहित पवार नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने आमदार रोहित पवार यांना कर्जत येथे 66 वी वरिष्ठ गादी…
टेबल टेनिस स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण
खेळामुळे व्यक्तिमत्त्व विकास -धनेश बोगावत नगर (प्रतिनिधी)- खेळण्यामुळे चपळता वाढते, त्याचप्रमाणे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकासही घडतो. खेळताना जिंकण्याचे ध्येय जरूर असावे, तथापि फक्त जिंकण्यासाठी खेळू नका. त्यातून मिळणाऱ्या आनंदासाठी खेळत राहा.…
राज्यस्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धेत अहिल्यानगरच्या सावित्रीबाई फुले विद्यालयास उपविजेतेपद
स्पर्धेत मुलींच्या संघाचे उत्कृष्ट प्रदर्शन नगर (प्रतिनिधी)- राज्यस्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या (राहुरी कृषी विद्यापीठ) मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकाविले. क्रीडा व युवक संचालनालय पुणे (महाराष्ट्र राज्य)…
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पिंपळगाव वाघाच्या पै. सौरभ शिंदे याला कास्यपदक
माती विभागात 74 किलो वजन गटामध्ये केली कामगिरी नगर (प्रतिनिधी)- पिंपळगाव वाघा (ता. नगर) येथील पै. सौरभ पोपट शिंदे या मल्लाने अहिल्यानगर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती…
अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल लीग स्पर्धेत युवा खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कराळे क्लब हाऊस संघाने पटकाविले विजेतेपद 45 सामन्यात नोंदवले गेले 150 गोल नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल लीग स्पर्धा 2024-25 मोठ्या उत्साहात यशस्वीरित्या पार पडली. अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या…
