शहरात एप्रिल मध्ये रंगणार छत्रपती शिवराय केसरी निमंत्रित कुस्ती स्पर्धा
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आखाड्यासाठी आणलेल्या लाल मातीचे पूजन विजेत्या मल्लास अर्धा किलो सोन्याची गदा बक्षीस अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने एप्रिल मध्ये तीन…
मुकुंदनगरच्या हॉलीबॉल स्पर्धेत पांचपीर चावडी व्हॉलीबॉल क्लब विजयी
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथे हुसेन मिया व्हॉलीबॉल क्लब आयोजित पार पडलेल्या हॉलीबॉल स्पर्धेत शहरातील पांचपीर चावडी व्हॉलीबॉल सहकार क्लबचा संघ विजयी ठरला. या स्पर्धेला शहरातील हॉलीबॉल संघांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.…
कंबोडीया इंटरनॅशनल पॅरालिम्पिक मध्ये भारतीय खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी
30 पदकांची कमाई अहमदनगर (प्रतिनिधी)- कंबोडीया इंटरनॅशनल पॅरालिम्पिक गेम -2023 या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 30 पदकांची कमाई करुन शानदार कामगिरी केली आहे. खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाची छाप पाडून पदके पटकाविली.…
काश्मीर ते कन्याकुमारी सायकल राईडमध्ये नगरचा सायकलपटू जस्मितसिंह वधवा ठरला अव्वल
189 तासात 3 हजार 700 कि.मी. चा टप्पा केला पूर्ण अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील आंतरराष्ट्रीय किर्तीचे सायकलपटू जस्मितसिंह वधवा याने काश्मीर ते कन्याकुमारी 3 हजार 700 कि.मी. च्या सायकल राईड साडेतेरा…
शिवजयंतीनिमित्त शहरात रंगली हिंदवी चषक क्रिकेट स्पर्धा
टायगर इलेव्हन पटकाविला हिंदवी चषक अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदवी चषक 2 क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. न्यू आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयाच्या…
अहमदनगर डिस्ट्रीक्ट फुटबॉल असोसिएशनच्या फुटबॉल टुर्नामेंटमध्ये गुलमोहर क्लब विजयी
अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर तीन दिवस रंगला होता फुटबॉल स्पर्धेचा थरार अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर डिस्ट्रीक्ट फुटबॉल असोसिएशनच्या वतीने पंधरा वर्षाखालील मुलांची फुटबॉल टूर्नामेंट उत्साहात पार पडली. अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर तीन दिवस…
नगरचे सायकलपटू जस्मितसिंह वधवा यांच्या काश्मीर ते कन्याकुमारी सायकल राईडला प्रारंभ
राईडच्या निधीतून शंभर गरजू मुलींना सायकल देण्याचा संकल्प दररोज 300 कि.मी.चे अंतर करणार पूर्ण अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय सायकलपटू व 2022 वर्षात दोन वेळा डबल एस.आर. चा मान पटकाविणारा जस्मितसिंह वधवा…
कराटे पंच प्रशिक्षण परीक्षेत बारा खेळाडू उत्तीर्ण
शोदान इंटरनॅशनल कराटे फेडरेशनच्या वतीने खेळाडूंचा सन्मान तीन महिन्याच्या खडतर प्रशिक्षणानंतर झाली परीक्षा अहमदनगर (प्रतिनिधी)- मोटीव मार्शल आर्टस फिटनेस अॅण्ड स्पोर्टस अंतर्गत शोदान इंटरनॅशनल कराटे फेडरेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या कराटे…
सिटी क्लब चॅम्पियनशिप लीग फुटबॉल स्पर्धेत ऑल ब्रदर्स संघ विजयी
तीन दिवस शहरात रंगला होता फुटबॉल स्पर्धेचा थरार अहमदनगर (प्रतिनिधी)- सिटी क्लब चॅम्पियनशिप लीग 2023 सेव्हन साईड फुटबॉल स्पर्धा न्यू आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयाच्या मैदानात उत्साहात पार पडली. अंतिम…
सदृढ आरोग्य व प्रदुषणमुक्तीचा संदेश देत शहरात पार पडली सायकल राईड
हर हर महादेव…, छत्रपती शिवाजी महाराज की जय!… घोषणा देत सळसळत्या उत्साहात सायकलपटूंचा सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- सदृढ आरोग्य व प्रदुषणमुक्तीचा संदेश देत महाशिवरात्री व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात…
