जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत डावपेचांचा थरार
नेवासा फाटा येथील त्रिमूर्तीमध्ये जिल्हास्तरीय शालेय कुस्तीचे उद्घाटन अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय व त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या…
महिला कुस्तीपटूंच्या थरारक कुस्त्यांनी नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धेचा समारोप
विजयी कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- ह्रद्याचा ठोका चुकवित विविध डावपेचांनी महिला कुस्तीपटूंनी नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धा गाजवली. मंगळवारी (दि.12 सप्टेंबर) मुलींच्या चित्त थरारक कुस्त्यांनी…
नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन
कुस्तीपटूंच्या रंगतदार कुस्त्यांचा थरार खेळाने मुलांमध्ये यश-अपयश पचविण्याची शक्ती निर्माण होते -पो.नि. राजेंद्र सानप अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नगर तालुका क्रीडा समितीच्या माध्यमातून नगर तालुका तालिम सेवा…
नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धेचे निमगाव वाघाला आयोजन
सोमवार व मंगळवारी रंगणार मुला-मुलींच्या कुस्तीचा थरार अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धा निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयाच्या मैदानात सोमवार व मंगळवारी (दि.11 व 12 सप्टेंबर) रंगणार…
शहरातील खेळाडूची आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड
दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेत भारतात पहिल्या येण्याचा पटकाविला बहुमान अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील खेळाडू स्केटिंग कार्तिक रत्नेश मिश्रा या दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. मिश्रा याने या स्पर्धेत…
9 व 10 सप्टेंबरला लोणीला रंगणार कनिष्ठ वयो गटातील मुला-मुलींच्या ॲथलेटिक्स स्पर्धा
अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने 9 व 10 सप्टेंबर रोजी लोणी (ता. राहता) येथे कनिष्ठ वयो गटातील (वय वर्ष…
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त निमगाव वाघात रंगला कबड्डी स्पर्धेचा थरार
नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाचा उपक्रम मैदानावरील खेळाडू जीवनाच्या रणांगणात यशस्वी -काशीनाथ पळसकर अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस कबड्डी स्पर्धेने साजरा करण्यात…
कराटे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व विविध स्पर्धेत यश प्राप्त करणाऱ्या खेळाडूंच्या गौरव
युवकांना आरोग्य, व्यक्तिमत्व विकास व करियर मार्गदर्शनवर व्याख्यान खेळाने विद्यार्थ्यांमध्ये यश-अपयश पचविण्याची शक्ती निर्माण होते -ज्ञानेश्वर खुरांगे अहमदनगर (प्रतिनिधी)- खेळाने विद्यार्थ्यांमध्ये यश-अपयश पचविण्याची शक्ती निर्माण होते. विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी मैदानात…
लोणी प्रवराचा खेळाडू अभय जगतापने थर्ड वेस्ट झोनल कराटे चॅम्पियन्स स्पर्धेत पटकाविले सुवर्ण पदक
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील शालेय खेळाडू अभय भाऊसाहेब जगताप याने थर्ड वेस्ट झोनल कराटे चॅम्पियन्स 2023 झालेल्या अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले. जगताप याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, तो कराटे…
शहरातील सायकलपटू वधवा यांनी पॅरीसच्या सायकल राईड मध्ये फडकवला तिरंगा
जगातील सर्वात जुनी व आव्हानात्मक राईड 87 तासात केली पूर्ण वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील आंतरराष्ट्रीय किर्तीचे सायकलपटू जस्मितसिंह वधवा यांनी जगातील सर्वात जुनी सायकलिंग इव्हेंट असलेल्या पॅरीसच्या सायकल राईड…
