शहरात 28 जानेवारीला जिल्हास्तरीय सब ज्युनिअर (ॲथलेटिक्स) मैदानी स्पर्धेचे आयोजन
खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन पालकांना देखील सहभागी होण्याची संधी अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर डिग्निटीच्या वतीने 28 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय सब ज्युनिअर (ॲथलेटिक्स) मैदानी…
राज्यस्तरीय शालेय राज्य कुराश स्पर्धेत सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या खेळाडूंचे नेत्रदीपक यश
स्वामीनी जेजूरकर ठरली राज्यात प्रथम; तर तांबे व सोनवणे पटकाविले तृतीय क्रमांक अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यस्तरीय शालेय राज्य कुराश स्पर्धेत राहुरी कृषी विद्यापीठचे सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंनी नेत्रदीपक यश संपादन…
राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत नगरच्या ओम सानपने पटकाविले रौप्य पदक
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मल्लखांबपटू ओम घन:श्याम सानप याने उत्कृष्ट कवायतीचे चित्तथरारक सादरीकरण करुन राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले. तर पुणे विभागाला सांघिक रौप्य पदक मिळवून दिले. उदगीर (जि.…
नगरचे फुटबॉलपटू अरमान फकीर व तनिश गायकवाड यांची महाराष्ट्राच्या संघात निवड
दमन-दीवच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे करणार प्रतिनिधित्व वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील दोन युवा फुटबॉलपटू अरमान रशिद फकीर व तनिश उमेश गायकवाड यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. नुकतेच…
44 व्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशीपमध्ये नगरच्या अनुराधा मिश्रा यांना रौप्य पदक
अहमदनगर (प्रतिनिधी)- इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या 44 व्या नॅशनल चॅम्पियनशीप इक्वीप ज्युनियर मास्टर्स ॲण्ड ओपन डेडलिफ्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत नगरच्या अनुराधा मिश्रा यांनी रौप्य पदक पटकाविले. या स्पर्धेत विविध…
राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेसाठी ओम सानप याची निवड
पुणे विभागीय मल्लखांब स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील मल्लखांबपटू ओम घनश्याम सानप याने सोलापूर येथे झालेल्या पुणे विभागीय मल्लखांब स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्याची लातूर येथे होणाऱ्या…
अहमदनगर हायस्कूलमध्ये क्रीडा सप्ताह उत्साहात पार
विविध क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर हायस्कूलमध्ये क्रीडा सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडले. क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन यतीमखाना संस्थेचे विश्वस्त हाजी निजाम बागवान, संचालक उबेद शेख आणि नूर…
नगरची गौरी गौड हिची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मल्लखांब स्पर्धेसाठी निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील मल्लखांबपटू गौरी गोपाल गौड हिची जयपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ अंतर्गत आयोजित मल्लखांब स्पर्धेसाठी नुकतीच निवड झाली आहे. यापूर्वी तिने आंतरशालेय राज्यस्तरीय योगा स्पर्धेत उत्कृष्ट…
आंतरजिल्हा राष्ट्रीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धेचे 25 डिसेंबरला आयोजन
खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने 14 व 16 वर्ष वयोगटातील मुला-मुलींसाठी 25 डिसेंबर रोजी आंतरजिल्हा राष्ट्रीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या…
शालेय स्क्वॉश ॲण्ड रॅकेट विभागीय स्पर्धेत सावित्रीबाई फुले विद्यालयातील मुलींचे यश
ऐश्वर्या चौरसिया, समीक्षा पवार, अक्षदा बेलेकर, अपूर्वा आवारी यांची राज्य स्पर्धेसाठी निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- सावित्रीच्या लेकी राज्य पातळीवर घेण्यात आलेल्या शालेय स्क्वॉश ॲण्ड रॅकेट विभागीय स्पर्धेत सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय…
