राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पर्यावरण दिन साजरा
तपोवन रोड येथील नक्षत्रनगर परिसरात वृक्षरोपण पृथ्वीचे अस्तित्व टिकवण्यासाठी, तिचे सौंदर्य हिरवाईने फुलविण्याची गरज -इंजि. केतन क्षीरसागर अहमदनगर (प्रतिनिधी)- पृथ्वीचे अस्तित्व टिकवण्यासाठी, तिचे सौंदर्य हिरवाईने फुलविण्याची गरज आहे. जंगल तोड…
हरदिन मॉर्निंग ग्रुपचे वृक्षरोपणाने पर्यावरण दिन साजरा
प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत, नागरिकांना दिली पर्यावरण रक्षणाची शपथ सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी वृक्षारोपण व प्लास्टिक मुक्ती हा एकमेव पर्याय -संजय सपकाळ वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार…
मराठा विद्या प्रसारकच्या निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य सुपुर्द
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना होणार शैक्षणिक साहित्याचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने अहमदनगर जिल्हा मराठा…
चासच्या संत रविदास महाराज मंदिर परिसरात वृक्षरोपण
भावी पिढीच्या भवितव्यासाठी मुलाप्रमाणे झाडे लावून ती वाढवण्याची गरज -बाळासाहेब केदारे अहमदनगर (प्रतिनिधी)- चास (ता. नगर) येथील संत रविदास महाराज यांच्या मंदिर परिसरात वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब…
अनामप्रेमच्या अंध, दिव्यांगांना पंचतारांकित दर्जाच्या हॉटेलची सफर
अंध, दिव्यांगांनी लुटला पंचपक्वानाचा आस्वाद पैलवान बॉईज ग्रुपचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पैलवान बॉईज ग्रुपने अनामप्रेम संस्थेतील अंध, दिव्यांग विद्यार्थ्यांना एका पंचतारांकित दर्जाच्या हॉटेलची सफर घडवून त्यांना जेवणाची संधी…
दादापाटील शेळके सामाजिक प्रतिष्ठानचे शहरासह नगर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी, वृक्षरोपण व गरजू मुलांना पादत्राणे वाटपाचा समावेश कै. खा. दादापाटील शेळके यांचा सामाजिक वारसा जनसेवेतून पुढे चालविला जात आहे -अंकुश शेळके अहमदनगर (प्रतिनिधी)- दादापाटील शेळके सामाजिक…
मिरावली पहाडवर वृक्षरोपण
भक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड मिळाल्यास क्रांतिकारक बदल घडणार -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- कापूरवाडी (ता. नगर) येथील सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या मिरावली पहाडवरील दर्गाच्या आवारात नेहरु युवा केंद्र व श्री…
लायन्स मिडटाऊनच्या वतीने जिल्हा रुग्णालयात फळांचे वाटप
कै. राजश्री मांढरे यांच्या स्मरणार्थ सामाजिक उपक्रम सामाजिक चळवळीत महिलांचे योगदान बदलाच्या दिशेने क्रांतिकारक -डॉ. श्रीकांत पाठक अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक चळवळीत महिलांचे योगदान बदलाच्या दिशेने क्रांतिकारक ठरत आहे. कै. राजश्री…
अनिता काळे यांचे आश्रमातील निराधार मुलांसह वाढदिवस साजरा
वंचितांचे जीवन आनंदी करण्यासाठी त्यांना आपल्या आनंदात सामावून घ्यावे -अनिता काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्त्या तथा मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे पाटील यांनी आश्रमातील निराधार मुलांसह आपला वाढदिवस…
हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने चांदबीबी महाल परिसरात स्वच्छता अभियान
निरोगी आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने प्रत्येक सदस्यांचा वाढदिवस वृक्षरोपण, रक्तदान, स्वच्छता अभियान आदी सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर चांदबीबी महाल…
