एड्स जनजागृती सप्ताहनिमित्त एमआयडीसीमध्ये विद्यार्थ्यांनी केले रॅलीतून प्रबोधन
श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचा उपक्रम महाविद्यालयीन युवक-युवतींचा सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक एड्स दिनाच्या जनजागृती सप्ताहनिमित्त श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या वतीने एमआयडीसी येथे एड्सच्या जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली. या रॅलीत डॉ.…
समाजातील गुलामगिरी संपविण्यासाठी आजही बाबासाहेबांचे विचार दिशादर्शक -प्रा. अशोक डोंगरे
आपच्या वतीने नागरिकांची मोफत आरोग्य व रक्ताच्या विविध तपासण्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- आजही समाजात गुलामगिरी अस्तित्वात असून, ती संपविण्यासाठी बाबासाहेबांचे विचार दिशादर्शक आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे…
नेत्रदान व अवयवदानच्या जनजागृतीने महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अभिवादन
फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा विद्युत महावितरण कार्यालयात उपक्रम महापुरुषांचा आदर्श समोर ठेऊन सर्वांनी नेत्रदान व अवयवदान चळवळीत योगदान द्यावे -प्रकाश खांडेकर अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
रिपाई युवक आघाडीचे सामाजिक उपक्रमाने महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अभिवादन
बालघर प्रकल्पातील विद्यार्थ्यांसह बाबासाहेबांच्या विचारांचा जागर आजही वंचित व दुर्बल घटकांना बाबासाहेबांच्या विचाराने आधार देण्याची गरज -विवेक भिंगारदिवे अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीच्या वतीने भारतरत्न डॉ.…
बिकट परिस्थितीत असलेल्या शंभर टक्के मनोविकलांग मुलांच्या घरी मदत घेऊन पोहचले शिक्षक नेते बोडखे
मनोविकलांग मुलांना जवळ करुन दिली नवीन कपड्यांची भेट व कुटुंबाला अन्न-धान्य, किराणा साहित्य दिव्यांगांना मदत म्हणजे ईश्वरी सेवा -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- एका कुटुंबात शंभर टक्के मनोविकलांग असलेली दोन प्रौढ…
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मूकबधिर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
दिव्यांगांना गरजेच्या संसाधन वस्तूची मदत; जागतिक दिव्यांग दिनाचा सामाजिक उपक्रम दिव्यांगांना प्रवाहात आणणे प्रत्येकाचे कर्तव्य -इंजि. केतन क्षीरसागर अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जागतिक दिव्यांग दिवस मुकबधीर-दिव्यांग बाधवांसह साजरा…
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त निमगाव वाघातील दिव्यांग बांधवाला व्हिलचेअर भेट
सावली दिव्यांग संघटनेचा उपक्रम तळागाळातील दिव्यांगापर्यंत शासकीय योजना पोहचवण्याचे सावली दिव्यांग संघटनेचे कार्य कौतुकास्पद -नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांगांना आवश्यक ती मदत करण्याबरोबरच त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सावली दिव्यांग संघटनेचा कायमच…
कोल्हार घाटात जय हिंदचे वृक्षरोपण
शालिनीताई विखे पाटील यांच्या नावाने लावली 25 वटवृक्ष माजी सैनिकांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनाने टाकलेले पाऊल क्रांतिकारक -सरपंच चारुदत्त वाघ अहमदनगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील डोंगररांगा, उजाड माळरान व…
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भीमा गौतमी मुलींच्या वसतिगृहास अन्न-धान्यासह शैक्षणिक साहित्याची मदत
महात्मा फुले पुण्यतिथीचा सामाजिक उपक्रम महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाने समाजाला दिशा दिली -इंजि. केतन क्षीरसागर अहमदनगर (प्रतिनिधी)- गुलमोहर रोड येथील भीमा गौतमी मुलींच्या वसतिगृहात राष्ट्रवादी युवक…
माळीवाडा येथे मोफत आरोग्य व रक्ताच्या विविध तपासणी शिबिराला प्रतिसाद
महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त युवक कल्याण योजनेअंतर्गत उपक्रम महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे जनक -डॉ. भास्कर रणनवरे अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक क्रांतीचे जनक आहेत. प्रवाहाच्या विरोधात कार्य करून त्यांनी समाजाचा…
