नूतन वर्षानिमित्त निरीक्षण बालसुधारगृहातील विद्यार्थ्यांना फळांचे वाटप
कास्ट्राईब महासंघाची नवीन वर्षाची सुरुवात सामाजिक उपक्रमाने उपेक्षितांना मदत हेच जीवनातील समाधानाचे सेलिब्रेशन -एन.एम. पवळे अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने नूतन वर्षानिमित्त निरीक्षण व बालसुधारगृहातील विद्यार्थ्यांना…
बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानच्या युवकांचे रक्तदान
इसळक-निंबळकच्या गो शाळेस चारा वाटप युवकांना दिशा देऊन समाजकार्य सुरु -दिलदारसिंग बीर अहमदनगर (प्रतिनिधी)- बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानच्या (ट्रस्ट) वतीने प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलदारसिंग बीर यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर घेऊन इसळक-निंबळक…
लंगर सेवेच्या अन्न छत्रालयास डॉक्टर कांकरिया दांम्पत्यांची मदत
माणुसकीच्या सेवेत हातभार -डॉ. प्रकाश कांकरिया अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासून शहरात सुरु झालेल्या व तब्बल तीन वर्ष भूकेलेल्यांना जेवण पुरविणाऱ्या घर घर लंगर सेवेच्या तारकपूर येथील अन्न छत्रालयास…
सावित्री ज्योती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संयोजन समितीने घेतली पालकमंत्री विखे यांची भेट
सावित्री ज्योती महोत्सवातून महिला सक्षमीकरणाचे कार्य होणार -राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला सक्षमीकरणासाठी सावित्री ज्योती महोत्सवात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे. बचत गट फक्त आर्थिक उन्नतीसाठी नव्हे, तर महिलांना…
शहीद दिनानिमित्त लंगर सेवेची तारकपूरला मोफत चहा, नाष्ट्याची सेवा
धर्म व सत्यासाठी शीख समाजाने मोठे बलिदान दिले -जनक आहुजा अहमदनगर (प्रतिनिधी)- गुरु गोविंद सिंहजी यांचे चार सुपुत्र बाबा अजित सिंहजी, बाबा जुझार सिंहजी, बाबा जोरावर सिंहजी व बाबा फतेह…
सेवाप्रीतच्या महिलांचा वंचित घटकातील मुलांच्या बालघर प्रकल्पाला आधार
डीप फ्रीजसह एका महिन्याचे किराणा साहित्य, अन्न-धान्य व थंडीनिमित्त ब्लँकेट आणि गरजेच्या वस्तूंची मदत अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने सावेडी, तपोवन…
लोकसभेत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी राष्ट्रीय नामध्यान चळवळ
पीपल्स हेल्पलाईन ओम नमो मातरमच्या प्रचार प्रसारासाठी प्रयत्नशील देशाबद्दल लहानांपासून वृद्धांपर्यंत आस्था वाढविणारी मोहिम -ॲड. गवळी अहमदनगर (प्रतिनिधी)- येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण 80 ते 85 टक्क्यापर्यंत नेण्यासाठी आणि प्रत्येक…
शहरात रंगला दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचा सामाजिक उपक्रम रामवाडी परिसरातील विद्यार्थ्यांनी केली धमाल अहमदनगर (प्रतिनिधी)- रामवाडी येथील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बाल आनंद मेळाव्याचा चिमुकल्यांनी मनमुराद…
जय हिंदच्या माजी सैनिकांचे श्रीक्षेत्र दगडवाडीत वृक्षरोपण
भक्तीला वृक्षरोपणाने पर्यावरण संवर्धनाची जोड मिळाल्यास निसर्ग पुन्हा बहरणार -शिवाजी पालवे अहमदनगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाऊंडेशनच्या माजी सैनिकांनी श्रीक्षेत्र दगडवाडी (ता. पाथर्डी) निसर्गाने फुलवण्यासाठी वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. दगडादेवी मंदिर…
आनंदऋषीजी हॉस्पिटलला स्व. भगवान कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ आर्थिक मदत
रुग्णालयात नाव देण्यात आलेल्या भगवान रंगनाथ कुलकर्णी कक्षाचे अनावरण आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सत्पात्री दान करुन समाधान मिळते -प्रमिलाताई कुलकर्णी अहमदनगर (प्रतिनिधी)- दान नेहमीच सत्पात्री असावे. जिथे गरज आहे, तेथे दान दिले…
