सारसनगर येथे बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप
जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या पाठपुराव्याने मिळाला शासकीय योजनेचा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न -रावसाहेब काळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील सारसनगर येथे बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या 38 कुटुंबांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप…
नवरात्र उत्सवानिमित्त केडगाव येथे रक्तदान
युवकांचा उत्स्फूर्त सहभाग; 42 हून अधिकांनी दिले रक्तदान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जगदंबा तरुण मंडळ, शिवमुद्रा ग्रुप व माजी सभापती मनोज कोतकर यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सवानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक…
शहरातील पूरग्रस्तांच्या मदतीला घर घर लंगर सेवा
सिना नदीलगतच्या वसाहतींमध्ये नागरिकांना घरपोच जेवणाचे पाकीट वितरण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे सिना नदीला आलेल्या पूराने नदीलगतच्या अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले. घरात संपूर्ण पाणी घुसल्याने नागरिकांची दैनंदिन घडी…
आमी संघटनेकडून पूरग्रस्तांना मदत
अहिल्यानगर जिल्ह्यात मदत रवाना अवघ्या दोन तासांत 600 मदत कीटची उभारणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यभरात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. घरात पाणी शिरल्याने संसार उघड्यावर…
एक फोन आणि मदतीचा हात घरपोच! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या तत्परतेने ग्रामस्थ भारावले
मुंगसे ताईंना व्हीलचेअर व औषधांची भेट; खासदार शिंदेंकडून मानवी संवेदनशीलतेचे दर्शन मुंबईतून हलली यंत्रणा दोन दिवसांत नेवासा येथील गावात पोहचली मदत अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एक फोन आणि मदतीचा हात थेट घरपोच!…
जागतिक पर्यावरण आरोग्य दिनानिमित्त शहापूर-केकती येथे वृक्षारोपण अभियान
कडुनिंबाच्या झाडांची लागवड मनुष्याच्या आरोग्यासाठी सर्वप्रथम पर्यावरणाचे आरोग्य उत्तम राहणे आवश्यक -सुनील सकट अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक पर्यावरण आरोग्य दिनाचे औचित्य साधून भिंगार उपनगरातील शहापूर-केकती ग्रामपंचायत कार्यालय परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात…
करंजीतील 16 पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य वाटप
घर घर लंगर सेवेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात पंजाबनंतर आता जिल्ह्यातील पूरग्रस्तांना आधार देण्याचे कार्य सुरु; आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी लंगर सेवा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आपत्तीच्या काळात मदतीला धावून जाणाऱ्या गुरू अर्जुन देव सामाजिक…
अंधारलेल्या जीवनाला फिनिक्समुळे मिळाली प्रकाशवाट
67 ज्येष्ठांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वी नेत्रदान व अवयवदानाबाबत जनजागृती अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने नागरदेवळे (ता. नगर) येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिरातून तब्बल 67…
भटके विमुक्त दिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
शैक्षणिक साहित्य वाटप; उमेद सोशल फाऊंडेशनचा उपक्रम भटक्या विमुक्त समाजात शिक्षण हेच खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवणारे साधन -अनिल साळवे नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालय व उमेद सोशल फाऊंडेशन यांच्या…
शिवसेनेच्या वतीने स्व. आनंद दिघे यांची पुण्यतिथी सामाजिक उपक्रमाने साजरी
जनसेवेचा वसा घेऊन शिवसेनेचे राजकारण -सचिन जाधव मूकबधिर विद्यालय व वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप नगर (प्रतिनिधी)- वंचित, पीडित, कष्टकरी, शेतकरी यांना न्याय देण्याचे काम स्व. आनंद दिघे यांनी केले.…
