• Tue. Nov 4th, 2025

समाजकारण

  • Home
  • प्रयास व दादी-नानी ग्रुपच्या महिलांनी सावलीतील निराधार मुलांना दिली जिव्हाळ्याची भेट

प्रयास व दादी-नानी ग्रुपच्या महिलांनी सावलीतील निराधार मुलांना दिली जिव्हाळ्याची भेट

शैक्षणिक साहित्यासह अल्पोपहाराचे वाटप; आनंदाने उजळले लहानग्यांचे चेहरे महिलांनी मातृत्वाचा जिव्हाळा दिला-नितेश बनसोडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सावली संस्थेतील निराधार व गरजू घटकातील विद्यार्थ्यांना प्रयास ग्रुप व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या…

कृष्णाली फाउंडेशनने पूरग्रस्त कुटुंबीयांना दिली किराणा साहित्याची भेट

145 पूरग्रस्त कुटुंबीयांनी घेतला लाभ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर कृष्णाली फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. दिवाळीनिमित्त पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याच्या…

निमगाव वाघात पै. नाना डोंगरे यांचे स्वच्छता अभियान व वृक्ष संवर्धनाचे कार्य

पर्यावरण रक्षणासाठी सातत्याने पुढाकार स्वच्छता हीच सेवा, वृक्षसंवर्धन हीच पूजा -नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत…

आप ने जिल्हा रुग्णालयात साजरी केली माणुसकीची दिवाळी

आजारी रुग्णांसोबत फराळ वाटून आनंद साजरा प्रकाशाच्या या सणात, दुःखात असणाऱ्यांच्या जीवनात थोडा उजेड पसरवणे हीच खरी दिवाळी -भरत खाकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवाळी हा आनंद, प्रकाश आणि एकत्रितपणाचा सण असला…

ग्रामीण भागात परिवर्तनाची चळवळ उभी करणारे पै. नाना डोंगरे

सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात भरीव योगदान साहित्य आणि समाजकार्यातील नवा अध्याय निमगाव वाघा (ता. अहिल्यानगर) येथील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे हे गावातील तसेच जिल्ह्यातील विविध…

गरिबीतून उभा राहून समाजासाठी निस्वार्थपणे झटणारे विजय भालसिंग

भक्ती, सेवा आणि संस्कारांची त्रिवेणी समाजाचे ऋण हे केवळ शब्दांत नव्हे, तर कृतीत उतरवणारे मोजकेच लोक असतात. अशा व्यक्तींपैकी एक म्हणजे सामाजिक कार्याला भक्तीची जोड देत सुसंस्कारित पिढी घडविण्यासाठी झटणारे…

पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश : फटाके मुक्त दिवाळी साजरी करा -गोरक्षनाथ गवते

पर्यावरणातील हस्तक्षेपामुळे अतिवृष्टी, ढगफुटी मानवनिर्मित अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पर्यावरणाचे संतुलन राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. दिवाळीसारख्या सणांमध्ये फटाक्यांचा अतिरेक करून आपणच निसर्गाचे नुकसान करतो. त्यामुळे प्रत्येकाने पर्यावरणपूरक आणि फटाके-मुक्त दिवाळी…

कांदा भाजीपाला व फळ-फळावळ आडत्यांच्या असोसिएशनच्या संवेदनशीलतेने उजळलेली दिव्यांग कुटुंबीयांची दिवाळी

दिव्यांगांची दिवाळी होणार गोड; 100 दिव्यांग कुटुंबांना किराणा किट वाटप व्यवसायाबरोबर दाखवली सामाजिक संवेदनशीलता अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवाळी म्हटली की आनंद, गोडवा आणि प्रकाशाचा उत्सव. पण समाजातील अनेक आर्थिक दुर्बल घटकांसाठी…

जागतिक अंध दिनाच्या दिवशी मिळाली नवदृष्टी

48 रुग्णांवर मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया फिनिक्समुळे अंधकारमय जीवन झाले प्रकाशमान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक अंध दिनाच्या पार्श्‍वभूमीवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वी होवून मंगळवारी (दि.14 ऑक्टोबर) शहरात परतलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा नेत्रदूत जालिंदर बोरुडे…

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त मुलीच्या जन्माचे स्वागत

मुलगी ही दोन्ही घरात प्रकाश पसरवते -सुनिल सकट अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त शहरात मुलीच्या जन्माचे स्वागत करून लेक वाचवा, लेक वाढवा! चा संदेश देण्यात आला. महाराष्ट्र शासनाचा समाजभूषण पुरस्कार…