ग्रामीण साहित्य संमेलनात सामाजिक कार्यकर्ते डोंगरे यांचा सन्मान
साहित्य क्षेत्रातील कार्य, नवोदित कवींना प्रोत्साहन व वाचन संस्कृती रुजविण्याच्या कार्याबद्दल गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.भा. मराठी साहित्य परिषद व वि.वा. शिरवाडकर युवा साहित्य परिषद बेलवंडी शाखेच्या वतीने झालेल्या वीसाव्या ग्रामीण…
द सिक्रेट्स ऑफ वेल्थप्रेन्युअरचे पुस्तक जगभरात प्रकाशित
ब्रेन ट्रेसी बरोबर के. बालराजू यांचे सहलेखन शिक्षणात मूल्यांची गरज -के. बालराजू अहमदनगर (प्रतिनिधी)- ब्रिटिशांनी भारतात शिक्षण पद्धती रुजवली, मात्र संस्कृती संपवली. सध्याची शिक्षण व्यवस्था फक्त नोकरी, रोजी-रोटीसाठी मर्यादीत झाली…
निजामशाही आणि अहमदनगर पुस्तकाचे प्रकाशन
सत्व जागरूक करण्यासाठी इतिहासाची भूमिका महत्त्वाची -नानासाहेब जाधव वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या इतिहासाचा उलगडा करणारे व पुराव्यानिशी मांडलेल्या प्रा. पुष्कर रमेश शास्त्री लिखित निजामशाही आणि अहमदनगर या पुस्तकाचे प्रकाशन…
काव्य संमेलनाच्या कवितेतून सामाजिक वास्तवतेचे दर्शन
ग्रामीण जीवनातील वेदनांचा हुंकार भरलेल्या होरपळ या पुस्तकाचे प्रकाशन सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, उत्पादन शुल्कचे निरीक्षक गोपाल चांदेकर, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे पुरस्काराने सन्मानित अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा…
नगरच्या काव्य संमेलनात होणार होरपळ या पुस्तकाचे प्रकाशन
ज्येष्ठ कवी व साहित्यिकांची राहणार उपस्थिती अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने…
पत्रकार सत्य मांडतो, तेव्हा समाजाचा विकास होतो -बी.जी. शेखर पाटील
बातम्यांच्या पलीकडीलविश्व पुस्तकाचे प्रकाशन अहमदनगर (प्रतिनिधी)- पत्रकारही समाजातीलच माणूस असतो व त्यालाही हृदय, मन व भावना असतात. पण समाजातील बर्या-वाईट घटनांचा सखोेलशोध घेऊन तो जेव्हा सत्य मांडतो, तेव्हा समाजाचा खर्या…
अहमदनगर येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. मुहम्मद आझम यांना साहित्य अकादमीचा भाषा सन्मान जाहीर
मराठी पत्रकार परिषद व हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रा. डॉ. मुहम्मद आझम यांचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा दखनी भाषेचे अभ्यासक प्रा. डॉ. मुहम्मद आझम यांना दिल्ली…
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत नगरच्या ललिता कात्रे द्वितीय
अहमदनगर(प्रतिनिधी)- महाराष्ट्र साहित्य परिषद सातारा शाखा आणि सातारा नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत अहमदनगरच्या ललिता सुनील कात्रे यांनी खुल्या गटात द्वितीय क्रमांक…
लेखकांनी सत्य, वास्तववादी लेखन करावे -राकेश वानखेडे
प्रगतिशील लेखक संघाचे जिल्हा अधिवेशन संपन्न अहमदनगर (प्रतिनिधी)- लेखक हा समाजातील सर्वात संवेदनशील व्यक्ती असून, साहित्यिकानी समाजातील सत्य, वास्तव व विद्रोह आपल्या लेखनातून मांडला पाहिजे, तसेच आपल्या लेखनाला सामाजिक प्रयोजन…
निमगाव वाघाच्या धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास पुस्तके भेट
ग्रामीण भागात वाचन संस्कृत बहरण्यासाठी धर्मवीर सार्वजनिक वाचनालयाचे कार्य प्रेरणादायी -आ. निलेश लंके अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास कवी आनंदा साळवे यांनी पुस्तके भेट…
