• Sat. Feb 28th, 2026

राजकारण

  • Home
  • आम आदमी पार्टीत शहराच्या दिल्लीगेट व केडगाव येथील कार्यकर्त्यांचा प्रवेश

आम आदमी पार्टीत शहराच्या दिल्लीगेट व केडगाव येथील कार्यकर्त्यांचा प्रवेश

शहरात आप मध्ये कार्यकर्त्यांची इनकमिंग जोमाने सुरु -भरत खाकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- दिल्लीसह नुकतेच पंजाब काबीज करणार्‍या आम आदमी पार्टीला अहमदनगर शहरातही सध्या चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतेच आम आदमी…

महाराष्ट्रात शेत जमीन कुळकायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी

भू डिच्चू कावा राबविण्याचा आग्रह अहमदनगर (प्रतिनिधी)- धनदांडगे राजकीय पुढारी व सावकार मोठ्या प्रमाणात काळ्या पैश्याची जमिनीमध्ये गुंतवणुक करत असून, महाराष्ट्रात शेत जमीन कुळकायदा 1948 चे कलम 65 ची अंमलबजावणी…

कोट्यावधी रुपयाची संपत्ती असलेल्या आमदारांना जनतेच्या पैश्यातून घरे कशासाठी?

ठाकरे सरकार विरोधात ऑपरेशन पर्याय जारी अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील तीनशे आमदारांना मुंबईमध्ये घर देण्याचा निर्णय घोषित करणार्‍या ठाकरे सरकार विरोधात पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने ऑपरेशन पर्याय जारी करण्यात…

शहरात आरपीआयच्या संपर्क कार्यालयाचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आठवले यांच्या हस्ते उद्घाटन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेले ना. आठवले यांनी…

पंजाबच्या सत्तापरिवर्तनाने देशाला ऑपरेशन पर्याय आणि लोकशाही डिच्चू कावा हे क्रांतीकारक शस्त्र मिळाले -अ‍ॅड. गवळी

पंजाबच्याधर्तीवर महाराष्ट्रात परिवर्तन घडविण्याचे नागरिकांना आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबमध्ये झालेल्या सत्तापरिवर्तनाने देशाला ऑपरेशन पर्याय आणि लोकशाही डिच्चू कावा  हे क्रांतीकारक शस्त्र मिळाले असल्याचे स्पष्ट करुन पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेने…

सैनिक समाज पार्टीच्या वतीने शहरात जल्लोष

कुठे सत्तापरिवर्तन तर कुठे योग्य बाजूने कौल देऊन जनतंत्राचा विजय झाल्याचा अहमदनगर (प्रतिनिधी)- उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणीपूर, गोवा व पंजाब मध्ये सर्वसामान्य मतदारांनी कुठे सत्तापरिवर्तन तर कुठे योग्य बाजूने कौल…

वसंत टेकडीला राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक

एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी उपक्रम भविष्यातील गरज ओळखून शहरात विकासकामे सुरु -विनीत पाऊलबुध्दे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या विकासाबरोबर उपनगराचा विकास आमदार संग्राम जगताप यांच्या दूरदृष्टीने साधला गेला. व्हिजन घेऊन…

काँग्रेसच्या त्या पदाधिकार्‍याने प्रसिध्दीसाठी जेंव्हा-जेंव्हा राजकारण केले, तेंव्हा ते जनतेपुढे खोटे ठरले -संदीप भांबरकर

गलिच्छ राजकारण करुन शहरात काँग्रेस पक्ष वाढवत आहात, की संपवत आहात? अहमदनगर (प्रतिनिधी)- काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष यांनी प्रसिध्दीसाठी जेंव्हा-जेंव्हा राजकारण केले, तेंव्हा ते जनतेपुढे खोटे ठरले असल्याचा आरोप सामाजिक…

बंडातात्या कराडकर यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे निवेदन

राजकीय महिलांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- सातार्‍यातील राज्य शासनाच्या विरोधात दंडुका आंदोलनात राजकीय महिलांविषयी बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदवून, त्यांच्यावर तात्काळ…