• Mon. Jun 30th, 2025

राजकारण

  • Home
  • लोककल्याणाचे मुख्य सूत्र म्हणून डिच्चू कावा आणि मिशन पर्याय स्विकारावा

लोककल्याणाचे मुख्य सूत्र म्हणून डिच्चू कावा आणि मिशन पर्याय स्विकारावा

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेने पुढाकाराने समाजात जागृतीचे कार्य सुरु अहमदनगर(प्रतिनिधी)- लोककल्याणाचे मुख्य सूत्र म्हणून डिच्चू कावा आणि मिशन पर्याय स्विकार करण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेने पुढाकार घेतला असून,…

राजकीय हितासाठी अजान व हनुमान चाळीसाचा वापर करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

गुट्टलबाज सत्तापेंढारी विरोधात ऑपरेशन पर्याय व डिच्चू कावा तंत्र राबविण्याचे आवाहनजनतेला लोककल्याणकारी राज्याची अपेक्षा असून, धर्मांध नेत्यांची नव्हे -अ‍ॅड. गवळी अहमदनगर (प्रतिनिधी)- राजकीय हितासाठी अजान व हनुमान चाळीसाचा वापर करुन…

एकाच माजी खासदार व आमदाराला एकच पेन्शन द्यावी

वन लॉ मेकर, वन पेन्शन देण्याचा सरकारकडे प्रस्ताव अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसभेचे माजी खासदार किंवा देशातील कोणत्याही विधानसभा किंवा विधान परिषदेच्या माजी आमदारांना यापुढे वन लॉ मेकर, वन पेन्शन देण्याच्या मागणीचा…

महापालिकेत शिवसेनेचे महापौर सक्षम नसल्याने त्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा

प्रश्‍न न सोडविता सत्ताधारीच आंदोलन करत बसले, तर सर्वसामान्यांनी जायचे कुठे? शहरात नागरिकांच्या डोळ्यात धुळफेकण्याचा प्रकार -दीप चव्हाण अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरिकांची प्रश्‍ने न सोडविता सत्ताधारीच आंदोलने करुन नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक…

जाती शोषक व जात मंडूक राजकारण्यांविरोधात आक्रोश डिच्चू कावा

स्वराज्य राबविण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- जाती-धर्माचे मुद्दे उकरुन काढून समाजात द्वेष पसरविणार्‍या जाती शोषक व जात मंडूक राजकारण्यांविरोधात पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने आक्रोश डिच्चू काव्याची…

आम आदमी पार्टीत शहराच्या दिल्लीगेट व केडगाव येथील कार्यकर्त्यांचा प्रवेश

शहरात आप मध्ये कार्यकर्त्यांची इनकमिंग जोमाने सुरु -भरत खाकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- दिल्लीसह नुकतेच पंजाब काबीज करणार्‍या आम आदमी पार्टीला अहमदनगर शहरातही सध्या चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतेच आम आदमी…

महाराष्ट्रात शेत जमीन कुळकायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी

भू डिच्चू कावा राबविण्याचा आग्रह अहमदनगर (प्रतिनिधी)- धनदांडगे राजकीय पुढारी व सावकार मोठ्या प्रमाणात काळ्या पैश्याची जमिनीमध्ये गुंतवणुक करत असून, महाराष्ट्रात शेत जमीन कुळकायदा 1948 चे कलम 65 ची अंमलबजावणी…

कोट्यावधी रुपयाची संपत्ती असलेल्या आमदारांना जनतेच्या पैश्यातून घरे कशासाठी?

ठाकरे सरकार विरोधात ऑपरेशन पर्याय जारी अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील तीनशे आमदारांना मुंबईमध्ये घर देण्याचा निर्णय घोषित करणार्‍या ठाकरे सरकार विरोधात पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने ऑपरेशन पर्याय जारी करण्यात…

शहरात आरपीआयच्या संपर्क कार्यालयाचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आठवले यांच्या हस्ते उद्घाटन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेले ना. आठवले यांनी…

पंजाबच्या सत्तापरिवर्तनाने देशाला ऑपरेशन पर्याय आणि लोकशाही डिच्चू कावा हे क्रांतीकारक शस्त्र मिळाले -अ‍ॅड. गवळी

पंजाबच्याधर्तीवर महाराष्ट्रात परिवर्तन घडविण्याचे नागरिकांना आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबमध्ये झालेल्या सत्तापरिवर्तनाने देशाला ऑपरेशन पर्याय आणि लोकशाही डिच्चू कावा  हे क्रांतीकारक शस्त्र मिळाले असल्याचे स्पष्ट करुन पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेने…