शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला महाराजांना दीपोत्सवाची मानवंदना
मराठा समन्वय परिषदेचा उपक्रम; महिलांनी केला शिवाजी महाराजांचा जयघोष अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वाभिमानी महाराष्ट्र घडविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मराठा समन्वय परिषदेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याभोवती दीपोत्सव…
केडगावात रंगली ज्ञानसाधना गुरुकुलची शिवदिंडी
चिमुकल्यांच्या पारंपारिक मिरवणुकीने वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवदिंडी उत्साहात काढण्यात आली. पारंपारिक पद्धतीने चिमुकल्या विद्यार्थ्यांची मिरवणुक रंगली होती. छत्रपती शिवराय,…
मानवसेवा प्रकल्पातून तब्बल 25 वर्षानंतर पिता-पुत्रांची भेट
बाप-लेकाच्या डोळ्यात तरळले अश्रू मानसिक उपचार व समुपदेशनाने केले पुनर्वसन अहमदनगर (प्रतिनिधी)- मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या व 25 वर्ष गुलामीत दिवस काढणाऱ्या दत्तात्रय नागनाथ कराळे आणि मानसिक विकलांगतेने 23 वर्ष…
चिमुकल्यांनी केला 5001 सूर्य नमस्कार करून जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री रामावतार मानधना चारिटेबल ट्रस्ट संचलित महावीर मल्लखांब ॲण्ड योगा ट्रेनिंग सेंटरच्या शालेय विद्यार्थ्यांनी 5001 सूर्यनमस्कार करून जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा केला. रथसप्तमीनिमित्त आरोग्याचा जागर करुन हा सोहळा…
आनंद योग केंद्रात जागतिक सूर्य नमस्कार दिन साजरा
दोनशेपेक्षा जास्त योग साधकांचा सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील आनंद योग केंद्राच्या वतीने जागतिक सूर्य नमस्कार दिन साजरा करण्यात आला. सावेडी येथील शुभ मंगल कार्यालयात पहाटे सहा वाजल्यापासून योग साधकांनी…
शिक्षक परिषदेच्या त्रैवार्षिक अधिवेशनासाठी शिक्षकांना दोन दिवसाची विशेष रजा मंजूर
नागपूरला 17 व 18 फेब्रुवारी रोजी होणार अधिवेशन; शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांची माहिती शिक्षक, शिक्षकेतरांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या त्रैवार्षिक अधिवेशनासाठी राज्य सरकारकडून दोन…
भोसले आखाडा येथील त्या भूखंडाला आनखी दुसरे वळण
आमच्या पूर्वजांची जागेची सनद असल्याचा सय्यद यांचा खुलासा; न्यायालयात दावा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या मध्यवस्तीत भोसले आखाडा येथील शिल्पा गार्डन ते बुरुडगाव रोड दरम्यानच्या साडेबारा…
शुक्रवारी संयुक्त किसान मोर्चाचे भारत बंद आणि सत्याग्रहाचे आवाहन
भारतीय किसान सभा संपात सक्रीय सहभागी होणार -बन्सी सातपुते अहमदनगर (प्रतिनिधी)- देशभरातील 542 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या संघटनांनी एकजुटीने बनलेल्या संयुक्त किसान मोर्चाद्वारे शुक्रवारी (दि.16 फेब्रुवारी) ग्रामीण भारत बंद आणि सत्याग्रहाचे…
आई-बाप समजून घेताना युवक-युवतींनी अक्षरश: ढाळले अश्रू
वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाने तरुणाई भारावली युवा एक साथ फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग बांधवांना व्हिलचेअरचे वाटप; युवकांचा उत्स्फूर्तपणे रक्तदान अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात युवा एक साथ फाउंडेशनच्या वतीने युवक-युवतींमध्ये आई-वडिलांविषयी कृतज्ञाची जाणीव…
निमगाव वाघात होणाऱ्या काव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार निलेश लंके
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव वाघात रंगणार काव्यांची मैफल अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे होणाऱ्या चौथे राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार निलेश लंके, कार्याध्यक्षपदी उद्योजक बाळासाहेब शहाणे…
