पाककलेसह विविध स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
महिला दिनानिमित्त प्रगती फाउंडेशनचा उपक्रम; कडधान्यांपासून महिलांनी बनवले विविध खाद्य पदार्थ महिलांनी स्वत:मधील कला, गुण व कौशल्यांना वाव देण्याचे काम करावे -अश्विनी वाघ अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला दिनानिमित्त प्रगती फाउंडेशनच्या वतीने…
राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिनानिमित्त शहरात फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची रॅली
दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग; फार्मसिस्टच्या कार्याची व शिक्षणाची जागृती अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिन उत्साहात साजरा करण्यात आला, फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शहरातून रॅली काढली. या रॅलीद्वारे फार्मसिस्टच्या कार्याची…
सैनिक बँकेच्या निवडणुकीत वापरल्या गेलेल्या रकमेचे होणार लेखापरीक्षण
व्याज वसूली साठी 83, 88 अन्वये कारवाई करण्याचे लेखी आश्वासन लेखी पत्रामुळे गोस्वामी यांचे उपोषण अखेर मागे अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिक बँकेच्या निवडणुकीत आचारसंहितेचा भंग करुन बँकेचे मुख्यकार्यकारी आधिकारी व शाखा…
तारकपूर बस स्थानक येथे शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनची स्थापना
पोटली फेरीवाल्यांच्या न्याय, हक्काच्या संरक्षणासाठी पुढाकार कोणत्याही व्यवस्थेकडून फेरीवाल्यांना त्रास दिला जावू नये -कॉ. अभय टाकसाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- बस स्थानक परिसरात विविध खाद्यपदार्थ वस्तूंची विक्री करणाऱ्या पोटली फेरीवाल्यांच्या न्याय, हक्काच्या…
प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या महिलांनी केला स्त्री शक्तीचा जागर
गुलाबी रंगाच्या साड्या परिधान करुन महिला एकवटल्या अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या महिलांनी एकत्र येत स्त्री शक्तीचा जागर करुन महिला दिन साजरा केला. सर्व महिला गुलाबी रंगाच्या साड्या…
अहमदनगर जिल्हा सिलंबम असोसिएशन संस्थेला मान्यता
जिल्हाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या शारीरिक व शैक्षणिक विकासासाठी स्थापना करण्यात आलेल्या अहमदनगर जिल्हा सिलंबम असोसिएशन संस्थेला सहाय्यक संस्था निबंध कार्यालयाची (धर्मदाय आयुक्त) नुकतीच मान्यता मिळाली.…
दौंड ते मनमाड रेल्वे मार्ग पुणे विभागाला जोडला जाणार
रेल्वे बोर्डचे सचिव अरुणा नायर यांचे आदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतेच मध्य रेल्वेच्या वतीने दौंड ते मनमाड हा विभाग सोलापूर विभाग ऐवजी पुणे विभागाला जोडला जाईल असे आदेश रेल्वे बोर्डचे सचिव…
एमआयडीसी हद्दीतील अवैध हातभट्टी दारु व्यावसायिकांवरती कारवाई व्हावी
ढवळे यांनी घेतली ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांची भेट जाणीवपूर्क खाद्यपदार्थांच्या हातगाडी वाल्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध हातभट्टी दारु व्यावसायिकांवरती कारवाई…
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
बाळशास्त्री जांभेकर यांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेने पत्रकारिता केली -संदीप मिटके अहमदनगर (प्रतिनिधी)- आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे पत्रकारितेपुरते मर्यादीत नव्हते, ते एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. समाजाचे आपण घटक आहोत, सामाजिक दायित्वाच्या…
शुक्रवारी शहरात सेवानिवृत एसटी कामगारांचा मेळावा
सेवानिवृत्तांना सहभागी होण्याचे राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे आवाहन प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी केली जाणार चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- सेवानिवृत एसटी कामगारांचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी शुक्रवारी (दि.23 फेब्रुवारी) राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी…
