• Tue. Mar 3rd, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीतील बांधवांना अल्पोपहाराचे वाटप

मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीतील बांधवांना अल्पोपहाराचे वाटप

टीम 57 परिवाराने केली नाश्‍त्याची सोय अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहरातून सोमवारी (दि.12 ऑगस्ट) निघालेल्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीत सहभागी मराठा…

मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचे शिवसेनेच्या वतीने स्वागत

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून मराठा समाजाचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागणार -अनिल शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातून सोमवारी (दि.12 ऑगस्ट) निघालेल्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचे…

सैनिक बँकेच्या गलथान कारभारामुळे लिपिकाचा बळी -विनायक गोस्वामी

चोराला सोडून संन्याशाला शिक्षा दिल्याचा आरोप; साळवे कुटुंबाला आधार देण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कर्जत शाखेत 1 कोटी 79 लाख रुपयांच्या अपहार…

मनोज जरांगे पाटील यांचे शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने स्वागत

मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीस पाणी वाटप मराठा व मुस्लिम समाज बांधवांनी केला शिवाजी महाराजांचा एकच जयघोष अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातून सोमवारी (दि.12 ऑगस्ट) निघालेल्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता…

29 ऑगस्ट पासून पुन्हा सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर

तो शासन निर्णय निघत नाही, तो पर्यंत संप सुरु ठेवण्याचा निर्धार अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारने दिलेल्या आश्‍वासनानूसार सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा शासन निर्णय निर्गमीत होण्यासाठी राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक…

निमगाव वाघातून वीरांना वंदन! करुन निघाली हर घर तिरंगा रॅली

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर गावात देशभक्तीचे दर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग, नगर तालुका पंचायत समिती, निमगाव वाघा ग्रामपंचायत, नवनाथ विद्यालय व…

क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी पै.नाना डोंगरे यांची फेरनिवड

नवनाथ विद्यालय व निमगाव वाघा ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी पै.नाना डोंगरे यांची फेरनिवड झाल्याबद्दल नवनाथ विद्यालय व निमगाव वाघा ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात…

स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरात रंगणार लहान मुलांची फॅन्सी ड्रेस व वैयक्तिक नृत्य स्पर्धा

तर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन युवा एकसाथ फाउंडेशनचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजविण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी युवा एकसाथ फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरात गुरुवारी (दि.15…

न्यायाधार संस्थेचे क्रांती दिनानिमित्त महिलांना कायद्याबाबत मार्गदर्शन

महिलांनी समाजव्यवस्था बदलासाठी टाकलेले एक पाऊल क्रांतीकारक ठरणार -ॲड. निर्मला चौधरी अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांनी समाजव्यवस्था बदलासाठी टाकलेले एक पाऊल क्रांतीकारक ठरणार आहे. स्वातंत्र्य लढ्यात देखील महिलांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.…

शहरातील या मुख्य रस्त्याचे श्री जिव्हेश्‍वर मार्ग नामकरण फलकाचे अनावरण

भगवान श्री जिव्हेश्‍वरांचे प्रमुख मार्गाला नाव शहरासाठी भुषणावह -बाळासाहेब बोराटे अहमदनगर (प्रतिनिधी)- संपूर्ण जगाच्या लज्जारक्षणाचे कार्य करणारे आद्यवस्त्रनिर्माते व स्वकुळसाळी समाजाचे आराध्यदैवत भगवान श्री जिव्हेश्‍वर यांचे नाव शहरातील प्रमुख मार्गाला…