जुमलेबाजी करणाऱ्या राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या विरोधात लोकशाही अवमान याचिका दाखल करण्याची तरतूद?
लोकशाही संरक्षण कायद्यातंर्गत याचिकेचा वकील संघटनांचा प्रस्ताव अवमान याचिकांमधून राजकीय पक्षांवर आणि नेत्यांवर मोठा अंकुश जनतेला ठेवता येणार -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- जुमलेबाजी व अक्कलमारी करुन नागरिकांना भूलथापा देणाऱ्या…
म्हसने सुलतानपूरचे नियमबाह्य खरेदीखत रद्द होण्यासाठी जागरण गोंधळ घालण्याचा इशारा
श्रीगोंदा-पारनेर उपविभागीय अधिकारी यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्यान्वये कारवाईची मागणी जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे होणार आंदोलन नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील म्हसने सुलतानपूर येथील गट नंबर 39 मध्ये…
मतदार अक्कलमारीतून सत्ता टक्केवारी फोफावली
पीपल्स हेल्पलाईनचा आरोप सत्ता टक्केवारीला लगाम लावण्यासाठी लोकशाही संरक्षण कायद्यासाठी संघटना प्रयत्नशील नगर (प्रतिनिधी)- मतदार अक्कलमारीतून सत्ता टक्केवारी फोफावली असून, मतदार अक्कलमारीसाठी खर्च केलेल्या रकमेच्या बदल्यात सत्ताटक्केवारी फार मोठ्या प्रमाणात…
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शहरातून निघाली दिव्यांग रॅली
कर्णबधीर विद्यार्थ्यांनां श्रवणयंत्राचे वाटप पाल्यास असलेले दिव्यांगत्व स्विकारुन त्यांच्या प्रगतीकडे लक्ष द्या -देवीदास कोकाटे नगर (प्रतिनिधी)- जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विळदघाट, व जानकीबाई आपटे…
जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य अधिवेशनात जिल्ह्यातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
राजमाता जिजाऊंच्या विचाराने महिलांनी आजची आव्हाने पेलावी -अनिता काळे नगर (प्रतिनिधी)- मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडचे राज्य अधिवेशन सांगली येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यामध्ये नगर जिल्ह्यातून मराठा समन्वय…
आमदार जगताप यांना मंत्रीपद मिळण्यासाठी भिंगारच्या शुक्लेश्वर मंदिर महाअभिषेक
आ. जगताप यांच्या माध्यमातून मेट्रो सिटीचे स्वप्न साकारले जाणार -शिवम भंडारी नगर (प्रतिनिधी)- नगर शहर विधानसभा मतदार संघात तिसऱ्यांदा सलग निवडून आलेले आमदार संग्राम जगताप यांना मंत्रीपद मिळण्यासाठी भिंगार येथील…
पीपल्स हेल्पलाईन आणि वकील संघटनांच्या प्रतिनिधींचा पुढाकार
कायद्याच्या मसुद्यासंदर्भात करणार चर्चा लोकशाही संरक्षण कायदा आणण्यासाठी शिष्टमंडळ जाणार डॉ. बाबा आढाव यांच्या भेटीला नगर (प्रतिनिधी)- देशात लोकशाही संरक्षण कायदा आणण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन आणि वकील संघटनांच्या माध्यमातून डॉ. बाबा…
उन्नत चेतना देशातील आम लोकशाही बळकट करणार असल्याचा पीपल्स हेल्पलाईनचा विश्वास
धर्मावर आधारित समाज व्यवस्था लादून मतदार अक्कलमारीचा प्रयोग यशस्वी झाल्याचा आरोप सामाजिक आणि आर्थिक शोषण स्वातंत्र्योत्तर काळात देखील चालू -ॲड. गवळी नगर (प्रतिनिधी)- धर्मावर आधारित समाज व्यवस्था लादून मतदार अक्कलमारीचा…
बुधवारी शहरात रंगणार दृष्टीहीन गायकांचा दिल से सारेगामापा
दृष्टीहीन गायकांना प्रोत्साहन व अर्थसहाय्य करण्यासाठीचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- दृष्टीहीन गायकांना मंच उपलब्ध करुन त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी धनश्री वेस्टर्न म्युझिक व इव्हेंट कंपनी आणि इंडियन आयडॉल फेम गायक हेमंत…
जागतिक दिव्यांग सप्ताहानिमित्त अहिल्यानगरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन
दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन नगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.2 डिसेंबर)…
