जन शिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणार्थी युवती व महिलांनी केली योगासने
आंतराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालयाच्या (नवी दिल्ली) नालेगाव येथील जन शिक्षण संस्थेच्या वतीने आंतराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मार्कंडेय संकुलात झालेल्या योग कार्यक्रमात…
भिंगार येथे हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने योग दिन साजरा
निरोगी आरोग्यासाठी वर्षभर व्यायाम व योग करण्याचे आवाहन तर पर्यावरणाच्या आरोग्यासाठी वृक्षरोपण अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील भगवान गौतमबुध्द जॉगींग पार्कमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.…
आय.एम.ए. भवनात संधिवातावर जिल्ह्यातील डॉक्टरांची कार्यशाळा
डॉ. गोपाल बहुरूपी अकॅडमी ऑफ मेडिकल एज्युकेशन अॅण्ड लर्निंग एक्सलन्स व न्यूक्लेअस हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर यांचा संयुक्त उपक्रम डॉक्टरांना नवीन उपचार पद्धतीचा स्वीकार करणे काळाची गरज -खासदार डॉ. सुजय…
शहरात वाडिया पार्क क्रीडा संकुलमध्ये योग सोहळा उत्साहात
महिला-पुरुषांसह तरुणाईचा उत्स्फुर्त सहभाग आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक योग दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि.19 जून) शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुलमध्ये योग सोहळा दिमाखात पार पडला. महिला-पुरुषांसह तरुणाईने…
रोटरी इंटेग्रिटीच्या वतीने गोगलगाव ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी
नेत्र तपासणी शिबीरास ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद रोटरी इंटेग्रिटीच्या स्थापना दिनाचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक योगदान देणार्या रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटेग्रिटीचा स्थापना दिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा होत आहे.…
जिल्हा रुग्णालयात नेत्रदानाच्या जनजागृतीने जागतिक दृष्टिदान दिवस साजरा
तरुण व ज्येष्ठ नागरिकांचा नेत्रदानाचा संकल्प गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वी अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभागाच्या वतीने जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त नेत्रदान चळवळीची जनजागृती करुन, गरजू रुग्णांवर मोफत…
जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त केडगावमध्ये नागरिकांची मोफत नेत्र तपासणी
नागरिकांनी केला नेत्रदानाचा संकल्प केडगाव जागरूक नागरिक मंचचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव जागरूक नागरिक मंचच्या वतीने जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. स्वास्तिक हॉस्पिटल व वैष्णवी ऑप्टिकल्सच्या…
जागतिक दृष्टीदान दिनी ज्येष्ठ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी
फिनिक्सच्या नेत्र चळवळीने अंधांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला -डॉ. रविंद्र ठाकूर 79 गरजू रुग्णांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्सच्या नेत्र चळवळीने अंधांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला. समाजाची गरज…
वाडिया पार्क क्रीडा संकुलमध्ये 19 जून रोजी योग सोहळ्याचे आयोजन
आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उपक्रम नगरकरांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुलमध्ये जागतिक योग दिनाचे औचित्य साधून रविवार दि.19 जून रोजी सुख योगा व स्वस्तिक नेत्रालय व…
निमगाव वाघात ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी
कोरोनानंतर गरीब, श्रीमंता मधील दरी वाढली -पै. नाना डोंगरे स्वास्तिक नेत्रालय, वैष्णवी ऑप्टीकल्स, निमगाव वाघा ग्रामपंचायत व डोंगरे बहुद्देशीय संस्थेचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनानंतर गरीब, श्रीमंता मधील दरी वाढली…
