आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी शिबीराला प्रतिसाद
आरोग्यसेवेच्या रोपाचे वटवृक्ष आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या रुपाने बहरले – शरद पल्लोड अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्यसेवेच्या रोपाचे वटवृक्ष आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या रुपाने बहरले आहे. या आरोग्यसेवेची सावली सर्वसामान्यांना मिळत आहे. सेवाभावाने सुरु असलेल्या आरोग्य…
आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मोफत हृद्यरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबीरास नागरिकांचा प्रतिसाद
आनंदऋषीजी सारखे आरोग्य मंदिर सर्वसामान्यांना आधार -महापौर रोहिणीताई शेंडगे अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत आरोग्यसेवा व सुसज्ज हॉस्पिटलचे महत्त्व सर्वांना कळाले. आनंदऋषीजी सारखे आरोग्य मंदिर सर्वसामान्यांना आधार ठरत आहे. सर्वसामान्य रुग्णांना…
महिलांची मोफत न्युरोपॅथी आणि हिमोग्लोबीन तपासणी
एकवीसाव्या शतकातील महिलांनी सजग व जागृक होण्याची गरज -डॉ. प्रियंका मिटके अहमदनगर (प्रतिनिधी)- एकवीसाव्या शतकातील महिलांनी सर्वच गोष्टींबाबत सजग व जागृक होण्याची गरज आहे. संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना आरोग्याबाबत जागृक…
महिलांची आरोग्य तपासणी करुन महिला दिन साजरा
नेहरु युवा केंद्र, उत्कर्ष बहुउद्देशीय संस्था व जिल्हा क्रीडा कार्यालयाचा संयुक्त उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- निरोगी आरोग्य व आनंदी जीवनासाठी महिलांनी व्यायामाकडे लक्ष देणे काळाची गरज बनली आहे. आजच्या युगात स्वसंरक्षणाबरोबर…
भिंगारला ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने महिला दिन साजरा
महिलांचे आरोग्य निरोगी असले, तरच कुटुंबाचे आरोग्य सुदृढ राहणार -डॉ. कुदरत शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- मुलांचे भविष्य घडविण्यासाठी घरातील महिलेला कौटुंबीक जबाबदारी सांभाळून खूप परिश्रम घ्यावे लागतात. अनेक जबाबदार्या पार पाडताना…
आगडगावला आरोग्य शिबीराने महिला दिन साजरा
महिला ही कुटुंबाचा कणा – बलभीम कराळे अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला ही कुटुंबाचा कणा आहे. महिलांनी आरोग्याबाबत जागृक राहिल्यास कुटुंबाचे आरोग्य तिच्याकडून जपले जाते. उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. शिबिरांच्या…
जिच्या हाती आरोग्याची दोरी, ती जग उध्दारी -अॅड. ममता नंदनवार
महिलांसाठी स्तन व गर्भाशय पिशवीच्या कॅन्सर तपासणी शिबीराचे उद्घाटन अहमदनगर (प्रतिनिधी)- धकाधकीच्या जीवनात महिलांनी कुटुंबाकडे लक्ष देत असताना, स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. एका महिलेवर संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी असते.…
आनंदऋषीजी हॉस्पिटलने सेवाभाववृत्तीने आरोग्य सेवेची मशाल प्रज्वलीत केली -डॉ. सतीश राजूरकर
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये 810 रुग्णांची मोफत नेत्र रोग तपासणी अहमदनगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटलने सेवाभाववृत्तीने आरोग्य सेवेची मशाल प्रज्वलीत केली. जिल्ह्यासह राज्यातील अनेक गरजू घटक आनंदऋषी म.सा. यांच्या स्मृतीदिनानिमित्त होणार्या मोफत शिबीरांची…
महिला दिनानिमित्त स्तन व गर्भाशय पिशवीच्या कॅन्सर तपासणी शिबीराचे आयोजन
अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांमध्ये स्तन व गर्भाशय पिशवीच्या कॅन्सरचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी तसेच निरोगी आरोग्यासाठी लायन्स क्लब ऑफ अमदनगर व श्रीदीप हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त आठ दिवसीय तपासणी शिबीराचे आयोजन…
कोरोनाच्या इतिहासात बुथ हॉस्पिटलने दिलेले योगदान सुवर्णाक्षरांनी कोरले जातील -डॉ. राजेंद्र भोसले
बुथ हॉस्पिटलच्या ऑक्सीजन प्रकल्पाचे शुभारंभ अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या संकटकाळात उत्कृष्ट कार्य करुन बुथ हॉस्पिटलने प्रशासनाला सहकार्य केले. इच्छाशक्तीच्या जोरावर या हॉस्पिटलने उत्तम रुग्णसेवा दिली. याच इच्छाशक्तीने हॉस्पिटलमध्ये मोठा ऑक्सीजन प्रकल्प…