रामवाडीतील श्रमिक कष्टकरी वर्गाची मोफत आरोग्य तपासणी
स्माईल फाउंडेशन व आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशनचा उपक्रम; दर पंधरा दिवसांनी होणार आरोग्य शिबिर बिकट आर्थिक परिस्थितीमुळे कष्टकरी वर्गातील आरोग्याचा प्रश्न गंभीर -भाऊसाहेब उडाणशिवे नगर (प्रतिनिधी)- स्माईल फाउंडेशन व आदित्य…
उमेद सोशल फाउंडेशनने केली मल्हारवाडीतील महिलांची मोफत आरोग्य तपासणी
शालेय विद्यार्थ्यांचे तपासण्यात आले रक्त गट वाडी-वस्तीवर आरोग्य सुविधा देण्याचे उमेदचे काम कौतुकास्पद -शिवाजी कपाळे नगर (प्रतिनिधी)- उमेद सोशल फाउंडेशनच्या वतीने मल्हारवाडी (ता. राहुरी) येथे मोफत स्त्री रोग तपासणी शिबिर…
केडगावच्या मोफत नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम व्यवसायाला समाजसेवेची जोड असवी -आ. संग्राम जगताप नगर (प्रतिनिधी)- सामाजिक बांधिलकी जोपासताना व्यवसायाला समाजसेवेची जोड असवी. सर्वसामान्यांना कुठेतरी मदत केली पाहिजे, या भावनाने…
निमगाव वाघात युवकांचे रक्तदान, तर नागरिकांची आरोग्य तपासणी
राष्ट्रीय युवा सप्ताहाचा उपक्रम विमलकाव्य संग्रहाचे प्रकाशन; काव्य संमेलनात रंगला महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या…
गुरुवारी केडगाव येथे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
तर आमदार शिवाजी कर्डिले व आमदार संग्राम जगताप यांचा होणार नागरी सत्कार श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार नगर (प्रतिनिधी)- श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्ट व आनंदऋषीजी नेत्रालय…
बचत गटातील महिलांसह नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
रक्तदान शिबिराला युवक-युवतींचा उत्सफूर्त प्रतिसाद सावित्री ज्योती महोत्सवातील सामाजिक उपक्रम महिलांनी सौंदर्यापेक्षा आरोग्याची काळजी घ्यावी -ॲड. सुरेश लगड नगर (प्रतिनिधी)- सावित्री ज्योती महोत्सवात बचत गटातील महिला व कार्यक्रमास भेट देणाऱ्या…
नवनागापूरच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य व रक्तगट तपासणी
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त उमेद सोशल फाऊंडेशनचा उपक्रम फुले दांम्पत्यांची शैक्षणिक चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वसामान्य वर्गातील विद्यार्थ्यांना आधार देण्याची गरज -अनिल साळवे नगर (प्रतिनिधी)- उमेद सोशल फाऊंडेशनच्या वतीने गजानन कॉलनी…
आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या दंतरोग तपासणी शिबिरात 150 रुग्णांची मोफत तपासणी
आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या सामाजिक कार्याची प्रचिती देशभर -अरविंद दुगड अत्यल्प दरात रुग्णांवर होणार दंत व जबड्यासंबंधी सर्व उपचार नगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्यांना आरोग्यसेवेसाठी आधार ठरलेल्या आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्य देशभरात पसरले आहे. कोलकत्ता…
आनंद योग केंद्राचा स्थापना दिवस निरोगी व सदृढ आरोग्याचा जागर करुन साजरा
योग शिक्षकांचा गौरव प्राणायाम बरोबर आहार आणि विचार महत्त्वाचे -आयुक्त यशवंत डांगे नगर (प्रतिनिधी)- प्राणायाम बरोबर आहार आणि विचार महत्त्वाचे आहेत. सध्या विचांराचे प्रदूषण झाले आहे. त्याला आवर घातला पाहिजे.…
गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठानतर्फे कर्करोग जनजागृती मोहिम
कर्करोगाचा शून्यावस्थेत शोध घेण्याचा विशेष उपक्रम नगर (प्रतिनिधी)- गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठानतर्फे नवीन वर्षात कर्करोग जनजागृतीसाठी आणि त्याचा शून्यावस्थेत (स्टेज 0) शोध घेण्यासाठी विशेष उपक्रम सुरू केला जात आहे. नागरिकांना…
