• Tue. Feb 24th, 2026

क्राईम

  • Home
  • शहरातील एका बांधकाम व्यावसायिकासह इतर चार ते पाच व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

शहरातील एका बांधकाम व्यावसायिकासह इतर चार ते पाच व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

30 गुंठे जागेची संरक्षक भिंत तोडून ताबा मारण्याचा प्रयत्न झाल्याची पटवारी यांनी केली होती तक्रार अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात मोकळ्या जागेवर ताबा मारण्याचे प्रकरण गाजत असताना, अमन अमित पटवारी (रा. जालना,…

महिला मोटार वाहन निरीक्षकाला धमकाविणे ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला पडले महागात

फिरोज शफी खान व बाबासाहेब बलभीम सानप यांच्यावर गुन्हा दाखल अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक असलेल्या महिला पदाधिकारीला कारवाई केल्याचा राग मनात धरुन धमकाविणे शहरातील…

योगेश गलांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला प्रकरणी दंडवते बंधूवर गुन्हा दाखल

कंपनीतील व्यवहारावरुन जीवे मारण्याचा प्रयत्न अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गलांडे यांच्यावर मागील आठवड्यात झालेल्या जीवघेणा हल्लाप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला सोमवारी (दि.20 मार्च)…

पाचेगावला महिलांना जबर मारहाण करुन विनयभंग

बदनामीचा जाब विचारल्याने झाली मारहाण सर्व आरोपींना अटक करण्याची पिडीत कुटुंबीयांची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- विवाहित महिलेची बदनामी केल्याचा जाब विचारल्याचा राग धरुन कुटुंबातील महिलांना शिवीगाळ व जबर मारहाण करुन विनयभंग…

दिल्लीगेटला गटई कामगारास बेदम मारहाण करणार्‍यावर गुन्हे दाखल करा

चर्मकार संघर्ष समितीची मागणी समितीचे संस्थापक अध्यक्ष साळवे यांनी घेतली मारहाण झालेल्या युवकाची भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- दिल्लीगेट येथे गटई कामगाराला झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी चर्मकार संघर्ष…

निंबोडीच्या त्या सरपंच विरोधात गुन्हा दाखल

दारुच्या नशेत वडिलांना मारहाणीसाठी धावलेल्या त्या सरपंचाची भावजयीस काठीने मारहाण अहमदनगर (प्रतिनिधी)- निबोंडी (ता. नगर) दारु पिऊन वडिलांच्या अंगावर मारहाण करण्यासाठी धावलेल्या मुलास आई व भावजईने अडवून मारहाण का करत…

त्या स्वस्तधान्य दुकानदारावर गुन्हा दाखल

लाभार्थ्यांचे धान्य काळ्या बाजारात विक्रीची पोलखोल अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वस्तधान्य दुकानदाराच्या विरोधात लाभार्थ्यांचे धान्य काळ्या बाजारात परस्पर विक्री प्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायब तहसीलदार सुभाष बाबुराव…

त्या आश्रम शाळा संस्थेच्या संस्थापक अध्यक्षासह पदाधिकारी व संचालकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल

शाळेचा शिपाई हयात असल्यापासून ते मयत झाल्यानंतरही अनेक वर्षे लाटला पगार समाज कल्याण विभागातील अधिकारीचा देखील गुन्ह्यात समावेश अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक संस्थेत मयत झालेल्या शिपाईच्या नावावर खोटे तपासणी अहवाल शासनाला…

निमगाव वाघात अतिक्रमणधारकाची ग्रामपंचायत सदस्याला जीवे मारण्याची धमकी

संबंधितांवर कारवाई करण्याची डोंगरे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटविण्याची नोटीस बजावल्याप्रकरणी अतिक्रमणधारकांनी निमगाव वाघाचे ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना रस्त्यामध्ये अडवून…

मतिमंद मुलीच्या गुप्तांगावर चटके देण्याच्या प्रकाराची चौकशी व्हावी

सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष महापुरे यांची मागणी अमानवी घटनेचा योग्य तपास न झाल्यास उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- संगमनेर येथील अनुदानीत मुकबधीर निवासी विदयालयात शिकणार्‍या सात वर्षीय मतिमंद मुलीच्या गुप्तांगावर चटके…