• Wed. Apr 8th, 2026

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • शहरात महालक्ष्मी देवी यात्रेनिमित्त पोतराजांसह पारंपारिक मिरवणूक

शहरात महालक्ष्मी देवी यात्रेनिमित्त पोतराजांसह पारंपारिक मिरवणूक

संबळ, हलगी, ढोल व ताशांनी परिसर निनादला कोरोना महामारी नष्ट होण्यासाठीची केली नवसपुर्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील लालटाकी येथे महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त गुरुवारी (दि.28 जुलै) पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.…

संत नामदेव महाराजांच्या 672 व्या संजीवन सोहळ्यानिमित्त शहरातून पालखी मिरवणुक

नामदेव विठ्ठल मंदिरात आयोजित अखंड हरीनामसप्ताहाचा समारोप संत नामदेव महाराजांची श्रध्दा, भक्ती व विचार समाजाला दिशादर्शक -आ.संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या 672 व्या संजीवन सोहळ्याचा समारोप शहरात…

शहरात संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या संजीवन सोहळ्याला प्रारंभ

डावरे गल्ली येथील श्री नामदेव विठ्ठल मंदिरात अखंड हरीनाम सप्ताहानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या संजीवन सोहळ्यानिमित्त डावरे गल्ली येथील श्री नामदेव…

भिस्तबागच्या जिल्हा परिषद शाळेत गुरुपौर्णिमा साजरी

विद्यार्थ्यांनी केले गुरुपूजन एकवीसाव्या शतकातही सुसंस्कारी समाज घडविण्यासाठी गुरुंची भूमिका महत्त्वाची -अनिता काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षिकांचे…

शहर राष्ट्रवादीने केले गुरुपूजन

आमदार अरुणकाका जगताप यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त सत्कार गुरु शिष्याला यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवतो -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुपौर्णिमा गुरुपूजनाने उत्साहात साजरी करण्यात आली. आमदार अरुणकाका जगताप…

गावाच्या विकासासाठी एकमेकांवर विश्‍वास असणे आवश्यक -भास्करराव पेरे पाटील

बुरुडगावच्या आदर्श व हायटेक दिंडीची सांगता दिंडीसाठी योगदान देणार्‍यांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- गावाचा विकास साधण्यासाठी एकमेकांवर विश्‍वास ठेवणे आवश्यक आहे. गावाचे प्रति पंढरपूर करण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थांनी योगदान देण्याची गरज आहे.…

शहरातील नामदेव विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महापूजा उत्साहात

नामदेव शिंपी समाज ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम पार अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील डावरे गल्ली येथील नामदेव शिंपी समाज ट्रस्टच्या नामदेव विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विधीवत महापूजा करण्यात आली. नामदेव…

निमगाव वाघात बकरी ईद व आषाढी एकादशी उत्साहात साजरी

एकमेकांच्या सण-उत्सवात सहभागी होऊन जातीय सलोख्याचे दर्शन श्री नवनाथ युवा मंडळ व डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने गावात स्वच्छता अभियान अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे बकरी ईद व आषाढी…

शहरात बकरी ईद उत्साहात साजरी

ईदगाह मैदानात सामुदायिक नमाज अदा देशात शांतता, समृध्दी व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अज्हा) रविवारी (दि.10 जुलै) मोठ्या उत्साहात साजरी…

केडगावात डोळ्यांचं पारणं फेडणारा बाल वारकर्‍यांचा रिंगण सोहळा

विविध वेशभुषेतील विद्यार्थ्यांनी वेधले सर्वांचे लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुल स्कूलच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली. केडगाव वेस पासून या दिंडी सोहळ्याचे प्रारंभ झाले. हातात भगवे…